मराठी व्याकरण- प्रश्नसंच २

/ मराठी प्रश्नसंच

0%
115
Created on

मराठी व्याकरण- प्रश्नसंच २

(मराठी व्याकरणसंधीप्रश्नसंचजोडाक्षरे, संधी, स्वर संधी, दीर्घत्व संधी, आदेश संधी, वृद्ध्यादेश, यणादेश, विशेष आदेश, पूर्वरूप संधी, पररूप संधी, व्यंजनसंधी, प्रथम व्यंजन संधी, तृतीय व्यंजन संधी, अनुनासिक संधी, ची विशेष व्यंजन संधी, ची संधी, ची संधी, काही विशेष नियम, विसर्ग संधी, सीमा संधी)

(Questions on vyanjansandhi, Pratham vyanjan sandhi, trutiy vyanjan sandhi, anunasik sandhi, t chi vishesh sandhi, m chi sandhi, ch chi sandhi, kahi vishesh niyam, visarg sandhi, seema sandhi jodakshare, sandhi, swar sandhi, deerghtva sandhi, adesh sandhi, vrudhadesh, yanadesh, vishesh adesh, purvrup sandhi, parurup sandhi)

1 / 25

गणेश हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?

 

2 / 25

दिलेल्या पर्यायातील स्वरसंधी असणारा पर्याय निवडा.

3 / 25

खालीलपैकी दीर्घत्व संधीचे उदाहरण कोणते ?

4 / 25

अनुषंग हा शब्द खालीलपैकी कोणत्या पोट शब्दातून बनला आहे ?

5 / 25

संधी सोडावा – तेज: पुंज

6 / 25

खालीलपैकी पूर्वरूप संधी चे बरोबर उदाहरण कोणते ?

7 / 25

खालील शब्द हा कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?

शरत्काल

8 / 25

मनोरथ या शब्दाचा विग्रह करा.

9 / 25

मन:पटल या विसंगसंधीची फोड करा

10 / 25

नीरव या शब्दाचा संधी विच्छेद  कसा होतो?

11 / 25

निष्पाप या शब्दाची संधी ओळखा.

12 / 25

पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता ?

13 / 25

मन्वंतर या जोडशब्दाची संधी ओळखा.

14 / 25

दिक् + पाल  दिक्पाल हा संधी प्रकार कोणता ?

15 / 25

स्वर संधी म्हणजे –

16 / 25

अत्यंत या शब्दाचा संधिविग्रह करा.

17 / 25

संधी सोडावा – सदाचार

18 / 25

जगज्जननी या शब्दाचा योग्य विग्रह कोणता ?

19 / 25

शीतोष्ण , आत्मोन्नती हे शब्द शब्दसंधीच्या कोणत्या प्रकारातील आहेत ?

20 / 25

गिरीश या जोडशब्दातील अचूक पोटशब्द कोणते ?

21 / 25

खालील सामासिक शब्दाचा विग्रह ओळखा – प्रजैक्य

22 / 25

पुढीलपैकी चुकीचा संधीविग्रह कोणता?

23 / 25

खालीलपैकी कोणत्या शब्दातील अंत्यस्वर पूर्ण उच्चारला जातो ?

24 / 25

रंग + छटा = ….?

25 / 25

कवि + ईश्वर – संधी करा.

Your score is

The average score is 39%

0%

Share this Post