मराठी व्याकरण- प्रश्नसंच ३

/ मराठी प्रश्नसंच

0%
106

मराठी व्याकरण- प्रश्नसंच ३

(प्रश्नसंच – वर्णमाला, वर्ण,ऱ्हस्व स्वर, दीर्घ स्वर, संयुक्त स्वर, इंग्रजी स्वर, सजातीय स्वर, विजातीय स्वर, स्वरादी,अनुस्वार , विसर्ग, व्यंजने, स्पर्श व्यंजने,अर्धस्वर व्यंजने, उष्मा, घर्षक व्यंजने, महाप्राण व्यंजन, स्वतंत्र व्यंजन ,संयुक्त व्यंजने, स्पर्श व्यंजने, कठोर व्यंजने, मृदू व्यंजने, अनुनासिके, अर्धस्वर, उष्मे, महाप्राण, अल्पप्राण, स्वतंत्र व्यंजने ,संयुक्त व्यंजने)

(Questions on -Marathi- Varn, swar, swaranche prakar, hraswa swar, deergha swar, sanyukt swar, engraji swar, English swar, sajatiy swar, vijatiy swar, swaradi, anuswar, visarg, vyanjan, vyanjane, sparsh vyanjane, ardhswar, ushme, mahapran, kathor vyanjane, mrudu vyanjane, anunasik, alppran, swatantra vyanjane, sanyukt vyanjane)

1 / 25

ख आणि झ हे वर्ण …… या प्रकारात येतात.

2 / 25

खालीलपैकी …… हे इंग्रजी स्वर आहेत.

3 / 25

खालीलपैकी कठोर व्यंजन कोणते ?

4 / 25

अनुनासिकाना ……. असेही म्हणतात?

5 / 25

व्यंजनात काय मिळवल्यावर अक्षर तयार होतात ?

6 / 25

खालीलपैकी स्वरादी वर्ण कोणते ?

7 / 25

पुढीलपैकी कोणत्या व्यंजनास कंपित व्यंजन म्हणता येइल ?

8 / 25

खालीलपैकी कोणता वर्ण अनुनासिक आहे ?

9 / 25

खालीलपैकी अल्पप्राण व्यंजन कोणते ?

10 / 25

जमाव या शब्दातील ज हा …… प्रकारचा वर्ण आहे.

11 / 25

मूलध्वनी म्हणजे काय ?

12 / 25

त , थ ,ध ,द, न, ल , स हे वर्ण …….. प्रकारात मोडतात.

13 / 25

दोन विजातीय स्वर एकत्र येऊन एक ……. तयार होते.

14 / 25

कंठाजवळ उच्चार होणार वर्ग कोणता ?

15 / 25

पुढीलपैकी ओष्ठ्य पद्धतीने उच्चार होणार वर्ण कोणता ?

16 / 25

…… हे घर्षक व्यंजन आहे.

17 / 25

दुसऱ्या वर्णा ऐवजी ……. वर्ण वापरतात.

18 / 25

ए हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे?

19 / 25

पुढीलपैकी कंठ्य स्वर कोणते ?

20 / 25

खालीलपैकी महाप्राण ओळखा .

व, क, र , थ , म

21 / 25

खालीलपैकी मूर्धन्य वर्ण ओळखा.

22 / 25

त्र  हे ……. प्रकारातील अनुनासिक आहे.

23 / 25

पुढीलपैकी दंततालव्य वर्ण कोणता ?

24 / 25

खालीलपैकी कोणता वर्ण अर्धस्वर नाही?

25 / 25

ऱ्हस्व स्वर व दीर्घ स्वर याना उच्चारण्यास लागणाऱ्या कालावधीला काय म्हणतात ?

Your score is

The average score is 59%

0%

Share this Post