/ मराठी प्रश्नसंच
मराठी व्याकरण- प्रश्नसंच ५
1 / 25
बुडत्याचा पाय खोलात या म्हणीचा योग्य अर्थ द्या.
2 / 25
अधोरेखित शब्दाचा क्रियापद प्रकार ओळखा. आजारी माणसाला आता थोडे बसवते.
3 / 25
अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा. तू पण माझ्याबरोबर प्रार्थना म्हण.
4 / 25
विजय निबंध लिहतो प्रयोग ओळखा.
5 / 25
पुढील वाक्याचा प्रकार ओळखा. ‘वादळ आले आणि लोकांची भीतीने पळापळ झाली.’
6 / 25
जिथे नाणी तयार केली जातात ती जागा कोणती? योग्य पर्याय निवडा
7 / 25
खालीलपैकी कोणते लेखन चिन्ह विसर्गासाठी वापरले जाते ?
8 / 25
पोटात ठेवणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ ……………
9 / 25
प्रतिवर्ष हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?
10 / 25
खालील म्हणीचा अर्थ चार पर्यायातून अचूक शोधा. उखळ पांढरे होणे.
11 / 25
मला परीक्षेची भीती वाटते. अधोरेखित शब्दाची विभक्ती सांगा.
12 / 25
उंदीर’ या नामाचे अनेक वचन कोणते ?
13 / 25
विष्णुशास्त्री चिपळूणकरांची निबंधमाला विचाररत्नांची खाण आहे.’ या वाक्यातील विधेय ओळखा.
14 / 25
खालील शब्दातील ‘कटिबद्ध’ या अर्थाचा शब्द ओळखा.
15 / 25
‘पळाला म्हणून तो बचावला’ या वाक्यातील ‘म्हणून’ हे कोणते अव्यय आहे ?
16 / 25
‘अनुज’ शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा.
17 / 25
काही पक्षीच उडू शकतात . या वाक्यातील अधोरेखित विशेषणाचा उपप्रकार सांगा.
18 / 25
बाळ दररोज शाळेत जातो. या वाक्याचा अपूर्ण भूतकाळ करा.
19 / 25
उद्या कोण येणार आहे? अधोरेखित सर्वनाम कोणत्या प्रकारचे आहे.
20 / 25
छीः! किती घाणेरडे हात हे !’ या वाक्यातील केवलप्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.
21 / 25
पुढीलपैकी कोणते वृत्त हे मात्रावृत्त आहे ?
22 / 25
लक्ष्यार्थ शोधा. – ऑर्केस्टॉला अख्खा गाव लोटला होता.
23 / 25
वारंवार हे दृश्य पाहावे असे वाटते. अधोरेखित शब्द कोणत्या क्रियाविशेषणाचे उदाहरण आहे ?
24 / 25
खालीलपैकी कोणत्या शब्दाचा वापर स्त्रीलिंगी आणि पुल्लिंगी असा दोन्ही प्रकारे होता ?
25 / 25
अशुद्ध शब्द ओळखा.
Your score is
The average score is 48%
Restart quiz