मराठी व्याकरण- प्रश्नसंच ६

/ मराठी प्रश्नसंच

0%
24

मराठी व्याकरण- प्रश्नसंच ६

1 / 25

“खालील काव्यबंधातील अलंकार ओळखा.
श्रीकृष्ण नवरा मी नवरी। शिशुपाल नवरा मी न-वरी ।।”

2 / 25

“पुढील वाक्यातील अधोरेतिखित शब्दांचे वाक्पृथक्करणातील स्थान ओळखा.
‘गेल्या दोन महिन्यात मी तुम्हाला एकही पत्र लिहिले नाही.’ “

3 / 25

सौ नलिनीताई या आमच्या आता विहीणबाई आहेत.’ यावाक्यातील ‘विहीण’ या शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा.

4 / 25

ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी या म्हणीचा योग्य अर्थ द्या.

5 / 25

अधोरेखित शब्दाची जाती ओळखा. सुधा आणि राधा खेळत होत्या.

6 / 25

अवतरण चिन्हे (‘”…”) वाक्यात कुठे दाखविली जातात ?

7 / 25

कृपण’ या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द ओळखा.

8 / 25

पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता ?

9 / 25

बोरे आंबट निघाली. या वाक्यातील आंबट हे …. विशेषण आहे.

10 / 25

अधोरेखित शब्दाचा प्रकार ओळखा – ‘वाहने सावकाश चालवा.’

11 / 25

मी भालचंद्र नेमाडे वाचले या वाक्यातील लक्ष्यार्थ शोधा.

12 / 25

वाक्यातील क्रियापद तृतीय पुरुषी नपुसकलिंगी एकवचनी असता कोणता प्रयोग होतो?

13 / 25

तेंडुलकरने शतक ठोकले’ या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा.

14 / 25

पत्रकार’ या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप सांगा.

15 / 25

भार्या या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

16 / 25

‘फरशीवरून चालत असताना पाय घसरून तो पडला.’ वाक्यप्रकार ओळखा.

17 / 25

सुलभा हे कोणते नाम आहे ?

18 / 25

खालील वाक्यातील काळ ओळखा. रामा पुस्तक वाचतो.

19 / 25

विस्थापितांना पुन्हा बसविणे या शब्दसमुहाबद्दल एक शब्द कोणता ?

20 / 25

खालील वाक्याचा प्रकार ओळखा. ‘तुम्ही आलात हे फार चांगले झाले.’

21 / 25

रिकाम्या जागी योग्य ते केवलप्रयोगी अव्यय वापरा-‘……………’ साहेब ! मी मध्ये बोलू का?

22 / 25

त्यांच्या घरावर कौले आहेत’ या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखा.

23 / 25

रामकृष्ण हा शब्द कोणत्या समासाचे उदाहरण आहे ?

24 / 25

सुज्ञास अधिक सांगणे नलगे या वाक्यातील नलगे हे क्रियापद खालीलपैकी कोणत्या प्रकारात येते ?

25 / 25

गंगा ही हिंदूंची पवित्र आहे. या वाक्यातील सर्वनामांचा प्रकार ओळखा.

Your score is

The average score is 48%

0%

Share this Post