/ मराठी प्रश्नसंच
मराठी व्याकरण- प्रश्नसंच ७
1 / 25
उपसर्गाच्या संदर्भात योग्य विधान कोणते ?
2 / 25
खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे?
3 / 25
अधोरेखित नामाची विभक्ती ओळखा. ‘दोनशे रुपयांना ही छत्री मिळाली.’
4 / 25
“विधायक’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा.
5 / 25
” ‘सुसंगति सदा घडो ! सुजन वाक्य कानी पडो !’या काव्यओळीत कोणत्या अलंकाराचा उपयोग केला आहे”
6 / 25
‘कोण, काय, आपण,स्वतः’ – यांची रूपे …
7 / 25
पुढीलपैकी कोणता शब्द ‘स्त्रीलिंगी’ आहे.
8 / 25
“खालील वाक्यातील शब्दयोगी अव्यय कोणते ?जाईच्या मांडवावर सूर्याची सोनेरी किरणे पसरली.”
9 / 25
बाकी’, म्हणून ‘सबब’, ‘जरतर’ यापैकी उभयान्वयी अव्यये कोणती आहेत ?
10 / 25
पंचारती हा कोणत्या प्रकारचा सामासिक शब्द आहे ?
11 / 25
‘अरिष्ट’ या शब्दाचा अर्थ सांगा.
12 / 25
आई त्या सरोवराच्या काठी बसे. काळ ओळखा.
13 / 25
मला दररोज एवढा डोंगर चढवत नाही. अधोरेखित क्रियापदाचा प्रकार ओळखा.
14 / 25
मला बाजारगप्पांमध्ये स्वारस्य नाही. – या वाक्यातील ध्वन्यार्थ ओळखा.
15 / 25
दाम या शब्दाचे मूळ रूप कोणत्या भाषेतील आहे ?
16 / 25
शब्दप्रकार सांगा – आयोग
17 / 25
‘मेतकूट जमणे’ – या वाक्प्रचराचा अर्थ ओळखा.
18 / 25
ही वही माझी आहे. विशेषण ओळखा.
19 / 25
राजाने प्रधानास बोलाविले.’ या वाक्यातील कर्माची विभक्ती ओळखा.
20 / 25
पूर्वी केलेले विधान अधिक स्पष्ट करावयाचे असेल तर …………… चिन्ह द्यावे.
21 / 25
पहाटेच्या वेळी चाफा गंधित व मादक भासतो – या वाक्यातील उद्देश्य ओळखा.
22 / 25
छे छे !’ – या केवलप्रयोगी अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो ?
23 / 25
मुलांनी आईवडिलांची आज्ञा पाळावी’ या वाक्याचा प्रकार ओळखा.
24 / 25
“पुढील विधानाला जी म्हण योग्य असेल असा पर्याय ओळखा. अचानकपणे परीक्षा पुढे ढकलल्याने परीक्षा नकोअसलेल्या सुषमाला आनंद झाला, म्हणतात ना …………..”
25 / 25
तो घरी अचानक आला. अधोरेखित शब्दाचा क्रियाविशेषण प्रकार ओळखा.
Your score is
The average score is 38%
Restart quiz