मराठी व्याकरण- प्रश्नसंच १

/ मराठी प्रश्नसंच

0%
193

मराठी व्याकरण- प्रश्नसंच १

(मराठी व्याकरण- संधी – प्रश्नसंच – जोडाक्षरे, संधी, स्वर संधी, दीर्घत्व संधी, आदेश संधी, वृद्ध्यादेश, यणादेश, विशेष आदेश, पूर्वरूप संधी, पररूप संधी, व्यंजनसंधी, प्रथम व्यंजन संधी, तृतीय व्यंजन संधी, अनुनासिक संधी, त ची विशेष व्यंजन संधी, म ची संधी, छ ची संधी, काही विशेष नियम, विसर्ग संधी, सीमा संधी)

(Questions on vyanjansandhi, Pratham vyanjan sandhi, trutiy vyanjan sandhi, anunasik sandhi, t chi vishesh sandhi, m chi sandhi, ch chi sandhi, kahi vishesh niyam, visarg sandhi, seema sandhi jodakshare, sandhi, swar sandhi, deerghtva sandhi, adesh sandhi, vrudhadesh, yanadesh, vishesh adesh, purvrup sandhi, parurup sandhi)

1 / 25

वाक्यातील विराम बदलला कि वाक्याचा अर्थ बदलतो यास काय म्हणतात ?

2 / 25

दिग्विजय  या शब्दातील संधीप्रकार कोणता आहे ?

3 / 25

स्वर + स्वर येऊन तयार होणारी संधी म्हणजे ……. होय.

4 / 25

यशोधन या शब्दाचा संधी प्रकार ओळखा.

5 / 25

सदानंद या शब्दाची संधी विग्रह करा.

6 / 25

उच्छेद या जोडशब्दातील अचूक पोटशब्द निवडा.

7 / 25

तट्टीका या संधीचा विग्रह करा.

8 / 25

विग्रह ओळखा. पित्राज्ञा-

9 / 25

सजातीय जोड्यापैकी दोन स्वर एकमेकांसमोर येऊन होणाऱ्या संधीस ……. म्हणतात.

10 / 25

अंत:करण या शब्दाच्या संधीचा खालील योग्य पर्याय निवडा.

11 / 25

वेगळा शब्द निवडा.

12 / 25

विसर्ग संधी ओळखा – मन: + राज्य

13 / 25

खालीलपैकी कोणत्या शब्दांत व्यंजन संधी साधली आहे ?

14 / 25

संधीफोडीबद्दल खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा.

15 / 25

नाविक या शब्दाचा विग्रह करा.

16 / 25

तत् + मय = ……….

17 / 25

मनस्ताप हा शब्द खालीलपैकी कोणत्या संधीचे उदाहरण आहे ?

18 / 25

खालीलपैकी कोणता प्रकार व्याकरणात वापरत नाहीत ?

19 / 25

खालील शब्द कोणत्या संधीचे आहेत ?

घर + ई – घरी , एक + एक – एकेक

20 / 25

संधी करा – वृक्ष + औदार्य

21 / 25

पुढील संधी सॊडावा – तोंड + ओळख

22 / 25

खालीलपैकी योग्य जोडी ओळखा-

अ) अ + इ = ए

ब) अ + ई  = ए

क) अ + उ = ओ

ड) आ + उ = ओ

23 / 25

खालीलपैकी पूर्वरूप संधीचे उदाहरण कोणते ?

24 / 25

विद्यार्थी या जोडशब्दातील पोटशब्द कोणते ते सांगा.

25 / 25

खाली दिलेल्या पर्यायातील पररूप संधी असलेले योग्य पर्यायी उत्तर कोणते ?

Your score is

The average score is 43%

0%

Share this Post

मराठी व्याकरण- प्रश्नसंच

/

मराठी व्याकरण- प्रश्नसंच १
मराठी व्याकरण- प्रश्नसंच २
मराठी व्याकरण- प्रश्नसंच ३
मराठी व्याकरण- प्रश्नसंच ४
मराठी व्याकरण- प्रश्नसंच ५
मराठी व्याकरण- प्रश्नसंच ६
मराठी व्याकरण- प्रश्नसंच ७
मराठी व्याकरण- प्रश्नसंच ८

Share this Post