मराठी व्याकरण- प्रश्नसंच ८

/ मराठी प्रश्नसंच

0%
1

मराठी व्याकरण- प्रश्नसंच ८

1 / 25

शब्दसमूहाला एक शब्द शोधा. – ‘कोणत्याही क्षेत्रात हळूहळू होणार इष्ट बदल’

2 / 25

‘ससा’ शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा

3 / 25

‘पावसाळयात सगळीकडे फुलेच फुले उमलतात.’ या वाक्यातले उद्देश कोणते?

4 / 25

पुढील शब्दांपैकी तत्सम शब्द ओळखा.

5 / 25

वारंवार हे कोणत्या प्रकारचे क्रिया विशेषण आहे.

6 / 25

‘महायुद्ध’ यासामासिक शब्दात कोणता समास आहे ?

7 / 25

खालील वाक्यातील क्रियापद कोणते ते ओळखा ?
तू कोणत्या तरी एकाच देवाला भज.

8 / 25

खालील उदाहरणात योग्य विराम चिन्ह द्या. – मी वाट पाहिली पण तो आला नाही.

9 / 25

‘सूर्य’ या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा.

10 / 25

रिकाम्या जागी योग्य शब्द वापरा.
जेव्हा एखाद्या वस्तूचे वर्णन विशेष चमत्कारजनक करण्याकरिता लोकप्रसिद्धीचा अतिक्रम केलेला असतो तेदा वर्णनास ………….. असे म्हणतात.

11 / 25

‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ या म्हणीचा योग्य अर्थ द्या.

12 / 25

प्रयोग ओळखा – ‘त्याची गोष्ट सांगून झाली.’

13 / 25

‘आमचे शरीर सुदृढ व्हावे, आम्ही योगासने करतो ….’या दोन वाक्यांना कोणत्या उभयान्वयी अव्ययाने जोडले तर ते मिश्र वाक्य तयार होइल ?

14 / 25

खालीलपैकी उद्गारार्थी वाक्य कोणते ते ओळखा.

15 / 25

खालीलपैकी कोणता शब्द शुद्ध स्वरूपात आहे ?

16 / 25

‘व्यंगार्थ’ सूचित करणाया शब्दशक्तीला म्हणतात.

17 / 25

‘मांजराकडून उंदीर मारला गेला,’ या वाक्यातील कर्ता कसा आहे ?

18 / 25

खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे ?

19 / 25

खालीलपैकी योग्य ‘उद्गारवाचक शब्द ओळखा.’

20 / 25

सावकाश या क्रियाविशेषणाचा प्रकार ओळखा.

21 / 25

त्याचे पुस्तक वाचून झाले’ – भविष्यकाळ करा.

22 / 25

‘घरकोंबडा’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

23 / 25

नामाचा प्रकार ओळखा – समुद्र

24 / 25

खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाला लागलेला प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ?
– सर्वजण त्यादिवशी घरात बसून होते.

25 / 25

जो प्रयत्न करीत राहील तो यशस्वी होईल या वाक्यातील सर्वनामांचा प्रकार ओळखा.

Your score is

The average score is 68%

0%

Share this Post