ध्वनिदर्शक शब्द

/ मराठी व्याकरण

अ. क्र. प्राणी/पक्षीशब्द
गाईचेहंबरणे
कोल्हयांचीकोल्हेकुई
घोडयाचेकिंचाळणे
हत्तीचेचित्कारणे
भुंग्यांचा, मधमाश्यांचागुंजारव
म्हशींचेरेकणे
वाघाची डरकाळी
हंसाचा  कलरव
गाढवाचे ओरडणे
१०मोरांची केकावली
११चिमणीची चिव चिव
१२मधमाशांचा  गुंजारव
१३सापाचे फूस फुसणे
१४पानांची  सळसळ
१५पंखांचा  फडफडाट
१६तारकांचा चमचमाट 
१७पैंजणांची  छुमछुम
१८घोड्याचे खिंकाळणे 
१९पाण्याचा  खळखळाट
२०तलवारींचा  खणखणाट
२१पक्ष्यांचा मंजुळ आवाज किलबिल
२२पक्ष्यांचा किलबिलाट
२३ बेडकाचेडरावणे / डरकणे / डराव डराव
२४विजांचा  कडकडाट
२५घुबडाचा  घुत्कार
२६कबुतराचे / पारव्याचे घूमने 
२७कोकिळेचे कुहू कुहू 
२८अश्रूंची घळघळ
२९बांगड्यांचा किणकिणाट 
३०रक्ताची भळभळ
३१पावसाची  रिमझिम / रिपरिप
३२कावळ्याची  काव काव
३३मांजरीचे म्यॅव म्यॅव 
३४कोंबडयाचे  आरवणे
३५कुत्र्याचेभुंकणे 
३६ढगांचा  गडगडाट
३७ सिंहाचीगर्जना
३८डासांची  भुणभुण
३९कोंबड्याचेआरवणे
४०माकडाचाभुभु: कार
४१पंखांचाफडफडाट
४२घंटांचाघणघणाट
४३डासांचीभुणभुण
४४तलवारींचाखणखणाट
४५तारकांचाचमचमाट
४६नाण्यांचाछनछनाट
४७पक्ष्यांचे भांडणकलकलाट
Share this Post