समूहदर्शक शब्द

/ मराठी व्याकरण

क्रमांक समूहशब्द
ढगांचाघनमंडल
फळांचाघोस
मुलींचाघोळका
नारळांचा     ढीग
भाकरीचीचवड
गवताची      गंजी, पेंढी
पोळयांचीचवड, चळत
दुर्वांची       जुडी
घरांचीचाळ
१०पालेभाजीची   गड्डी, जुडी
११केसांचा      झुबका, पुंजका
१२वानरांचीटोळी
१३वेलींचा        कुंज
१४वाळूचा, विटांचाढीग
१५केसांची       बट, जट
१६सैनिकांचीतुकडी , पथक ,  पलटण
१७जहाजांचा     काफिला
१८प्रश्नपत्रिकांचा संच 
१९मडक्यांचीउतरंड
२०गवताची पेंढी,भारा,गंजी
२१कलिंगडाचाढीग
२२माणसांचा    जमाव
२३गुरांचा कळप 
२४यात्रेकरूंची   जत्रा
२५लमाणांचा, उंटांचातांडा
२६तारकांचा पुंज 
२७द्राक्ष्यांचा घड,घोस 
२८उतारूंची     झुंड, झुंबड
२९महिलांचे     मंडळ
३०धान्याची रास
३१नाण्यांची चळत
३२केळ्यांचा     घड, लोंगर
३३लाकडाची,उसाचीमोळी
३४विमानांचा     ताफा
३५हत्तींचा,हरीणांचाकळप
३६वाद्यांचा    वृंद        
३७ताऱ्यांचापुंजका
३८आंब्याच्या झाडाचीआमराई
३९पोत्यांची थप्पी
४०उपकरणांचासंच
४१काजूंची,माशांचीगाथण
४२किल्ल्यांचाजुडगा
४३मुलांचाचमू , घोळका
४४नोटांचेपुडके
४५वाघाचावृंद
४६गाईगुरांचेखिल्लार
४७चोरांची, दरोडेखोरांची टोळी
४८आंब्यांचीराई
४९प्रवाशांचीझुंबड
५०करवंदांची जाळी
५१बांबूचे बेट
५२खेळाडूंचा संघ 
५३फुलांचा गुच्छ 
५४मातीचा,विटांचा ढिगारा
५५पक्ष्यांचा      थवा
५६मुंग्यांची       रांग
५७विद्यार्थ्यांचा गट
५८आंब्यांची (पिकत घातलेल्या)   अढी
५९पुस्तकांचा गठ्ठा
६०चाव्यांचा जुडगा
६१साधूंचा जथ्था
६२केळीचालोंगर , घड
६३गवताचा भारा
६४वह्यांचागठ्ठा
६५फुलझाडांचा ताटवा
Share this Post