शब्दसमूहाबद्दल एक शब्द

/ मराठी व्याकरण

क्रमांक शब्दसमूह शब्द 
अपेक्षा नसतानाअनपेक्षित
शेतात बांधलेली पडवीपडळ
अस्वलाचा वेळ करणारादरवेशी
शेजा-यांशी वागण्याची पद्धतशेजारधर्म
अनुभव नसलेलाअननुभवी
शेतक-यांना मिळणारे सरकारी कर्जतगाई
अग्नीची पूजा करणाराअग्नीपूजक
सतत काम करणारा (सतत उद्योग करणारा)दीर्घोद्योगी, उद्योगी
अनेक गोष्टीत एकाच वेळी लक्ष पुरविणाराअष्टावधानी
१०समुद्राचे पाणी वाढत पुढे जाणेभरती
११अंतःकरणाला पाझर फोडणारेह्रदयद्रावक
१२समुद्राचे पाणी मागे हटणेओहोटी
१३अग्नी विझवल्यानंतर राहणारी पांढरी भुकटीराख
१४संकट दूर करणारा (संकटाचे निवारण करणारा)विघ्नहर्ता, विघ्नविनाशक
१५अगदी न बोलणारामुखस्तंभ
१६समाजात सुधारणा घडवून आणणारासमाजसुधारक
१७अन्नाची भिक्षा मागणारामाधुकरी
१८समाजाकडून उपेक्षिलेले व पीडले गेलेलेदलित
१९अतिशय सुंदर पुरुषमदनाचापुतळा
२०समोरा समोरील कुंपणामुळे तयार झालेली गावातील किंवा शेतातील लहान वाटपाणंद, पाणद, पाणंधी, पाणंदी, पाळंद
२१अतिशय मोठे प्रयत्नभगीरथप्रयत्न
२२समाजातील परिस्थिती बदलून तिला योग्य वळण लावणारायुगपुरूश, युगप्रवर्तक
२३अधाशीपणे तोंड भरून घेतलेला घासबोकना, बोकणा
२४सर्व समाजात समता नांदावी असे म्हणणारासाम्यवादी
२५अतिशय वृद्ध झालेला माणूसपिकलेपान
२६सहज साध्य होऊ शकणारेसुसाध्य, सहजसाध्य
२७अत्यंत रोड अशी व्यक्तीपाप्याचापितर
२८सर्वांसाठी एकत्र वाचनाची सोयवाचनालय
२९अत्यंत खोल (गूढ) मसलत करणारापाताळयंत्री
३०सतत पैसे खर्चणाराखर्चिक, उधळ्या
३१अतिशय दुर्मिळ असा आलेला अनुकूल योगपर्वणी
३२सरकारी कायदे मोडण्याची क्रियाकायदेभंग
३३अक्षर ओळख नसलेलानिरक्षर
३४सच्छील व धर्मनिष्ठ मुनष्यधर्मराज
३५अनेक पदार्थांच्या समुदायात जे उत्तम असेल तेनगदमाल
३६संसारपाश मोडून टाकणारानिःसंग, विरक्त(संसाराचात्यागकेलेला)
३७अतिशय उग्र स्वरूप धारण करणारानृसिंहावतार
३८सर्व बाजूनी पाण्याने वेढलेले जमिनीचे क्षेत्रबेट
३९अर्थ न समजता केलेले पाठांवरपोपटपंची
४०सदा रडत बसणारा बेहिमती मनुष्यरडतराव
४१अतिशय लवकर रागावणाराशीघ्रकोपी
४२संगीतातले सात स्वर (सा, रे, ग, म, प, ध, नि)सप्तस्वर
४३अंधाच्या रात्रीचा पंधरवडाकृष्णपक्ष, वद्द्यपक्ष
४४सहज होऊ शकणारी गोष्टहातचामळ
४५अत्यंत हट्टी पुरुषअडेलतटू
४६सर्व धंद्याचा कसबीहरहुन्नरी
४७अनेक चांगल्या गुणांनी युक्तअष्टपैलू
४८सर्वाशी मिळून मिसळून वागणारामनमिळावू
४९अत्यंत उदार मनुष्यकर्णाचाअवतार
५०स्वतःच लिहिलेले स्वतः विषयीचे चरित्रआत्मवृत्त, आत्मचरित्र
५१ अत्यंत गरीब स्वभावाची व्यक्तीगोगलगाय
५२स्वभावाने अतिशय तापट असा मनुष्यआग्यावेताळ
५३अत्यंत रागीट मनुष्यजमदग्नी
५४स्वतःची कोणतीही वस्तू सहज देणाराउदार
५५अक्कल शून्य, हो ला हो करणारानंदीबैल
५६स्वतः काही न करता इतराना करण्यांविषयी हुकुमवजा गोष्ट सांगणेतोंडपाटीलकी
५७आंब्याच्या पानांची व झेंडूच्या फुलांची माळतोरण
५८स्वर्ग, मृत्यु, पाताळ ह्या तीन लोकांचा समुदायत्रिखंड
५९आठवड्याने प्रसिद्ध होणारे नियतकालिकसाप्ताहिक
६०स्वत्व, रजस, तमस या गुणांचा समुदायत्रिगुण
६१आग विझविणारेअग्निशामक
६२स्वतःच्या पराक्रमाने चारी दिशातील लोकांना जिंकणेदिग्विजय
६३आधी जन्मलेलाअग्रज
६४स्वतःस मोठा पंडित मानणारापंडितमान्य
६५आवरता येणार नाही असेअनावर
६६स्वतःचा फायदास्वार्थ
६७आकाशात गमन करणाराखग
६८स्वतःकष्ट (श्रम) करून मिळविलेलेस्वकष्टार्जित
६९आकाशाचा भेद करणारेगगनभेदी
७०स्वत:च्या हिताचा त्याग करणारास्वार्थत्यागी
७१आजारी लोकांची (रोग्यांजी) शुश्रूषा करणारीपरिचारिका
७२स्वत:च्याच फायद्याचा विचार करणारास्वार्थपरायण(स्वार्थी)
७३आपल्याच देशात तयार झालेली वस्तू (माल)स्वदेशी
७४स्वत:शी केलेले भाषणस्वगत
७५आईचे मुलांविषयी प्रेमवात्सल्य
७६स्वतःची कामे स्वतः करणेस्वावलंबन
७७आपल्याबरोबर वेळात भाग घेणारा मित्रखेळगडी
७८स्वतःविषयी अभिमानस्वाभिमान
७९आपल्याच मताप्रमाणे चालणाराहटवादी, हेकेखोर
८०स्वतःहून लोकसेवा करणारास्वयंसेवक
८१आपल्याच फायदा करून घेणारास्वार्थसाधू, अप्पलपोटा
८२स्वतः संपादन केलेलीस्वसंपादित, स्वार्जित
८३आठवड्यातून दोन वेळा / तीन वेळा प्रसिद्ध होणारेविसाप्ताहिक/त्रिसाप्ताहिक
८४स्वतःला अक्कल नसून दुस-यांच्या हो ला हो करणाराहोयबा
८५आयुष्यात शेवटी मिळवायचे तेध्येय
८६सारे जग पाण्यात बुडून जाणेप्रलय
८७आगावू खर्चासाठी दिलेली रक्कमअनामत
८८सापाचा खेळ करणारागारूडी
८९आपापसात हळूच बोलणेकुजबूज
९०सामान्य लोकात न आढळणारालोकोत्तर
९१आपले काम साधण्यापुरते आर्जवताकापुरतेरामायण
९२साधाभोळा निरुपद्रवी मनुष्यदेवमाणूस
९३आकुंचित मनाचाकूपमंडूक
९४सुंदर शब्दातील बोधपर वचन (वाक्य)सुभाषित
९५आपापसातील कलहयादवी
९६सुखाने काळ कंठणारासुरवासीन
९७आपल्यावेळची परिस्थिती बदलून तिला योग्य वळण लावणारायुगपुरूष
९८सुखाच्या आहारी गेलेलासुखासीन
९९अचरणासाठी मुद्दाम केलेला एखादा धार्मिक नियमव्रत
१००स्तुती करण्यास अयोग्यअश्लाघ्य
१०१वाईट आचरण करणारा  दुराचारी
१०२खोटी तक्रार करणारा कांगावाखोर
१०३ज्याला आई वडील नाहीत असा  पोरका
१०४हिताची गुप्त गोष्ट कानगोष्ट,हितगुज
१०५मुलाला झोपवण्यासाठी गायलेले गाणे अंगाई
१०६आश्चर्यकारक दैवी शक्तीसिद्धी
१०७सूर्योदयापूर्वी देवाला कारावयाची आरतीकाकडआरती
१०८आकाश जमिनीस टेकलेले दिसते ती मर्यादाक्षितीज
१०९सूर्यादय ज्या पर्वतामागून होतो तो पर्वतउदयगिरी
११०इच्छिलेली वस्तू देणारा वृक्षकल्पवृक्ष
१११सूर्योदयापूर्वीची वेळउषःकाल(पहाटेचीवेळ)
११२इच्छित वस्तू देणारी गाय इच्छिलेली वस्तू देणारा मणीकामधेनू
११३सूर्य उगवल्यानंतर अंथरणातून उठणारासूर्यवंशी
११४इतरांबरोबर बेपर्वाईने वागणाराचिंतामणी
११५सूर्याचे दक्षिणकडे जाणेदक्षिणायन
११६इतरांना मार्ग दाखविणाराअरेराव
११७सूर्योदयापासून पहिले तीन तासरामप्रहार
११८इंद्राचा खजिनदार, अतिशय संपत्तीमान पुरूषमार्गदर्शक
११९सूचना न देता येणारा पाहुणाअगांतुक, आगंतुक
१२०इच्छा, आशा, लोभ सोडून देऊन इश्वराची प्राप्तीकुबेर
१२१सूर्योदयापूर्वी किंवा सूर्यास्तानंतर दिसणारा प्रकाशसंधिप्रकाश
१२२करून घेण्याचा प्रयत्न करणारायोगी
१२३सैन्याची केलेली गोलाकार रचनाचक्रव्यूह
१२४उदयाला येत असलेलाउदयोन्मुख
१२५सोन्याचे वस्तू (अलंकार) बनविणारासोनार
१२६उतारूनी थांबण्याजी जगाप्रतिक्षालय
१२७सोन्याचांदीचा व्यापारीसराफ
१२८उपकाराची जाणीव ठेवण्याची प्रवृत्तीकृतज्ञता
१२९हट्टीपणा करणारादुराग्रही
१३०उग्र व पराक्रमी मनुष्यनरसिंह
१३१हरिणीसारखे डोळे असणारी स्त्रीमृगाक्षी, मृगनयना
१३२उपकाराची जाणीव न ठेवण्याची प्रवृत्तीकृतघ्नता
१३३हृदयाला जाऊन भिडणारेहृदयंगम, हृदयस्पर्शी
१३४उत्सवप्रसंगी दिवे लावण्यासाठी मंदिरासमोर उभारलेला स्तंभदीपमाळ
१३५हत्ती बांधण्याची जागाहत्तीखाना
१३६उंचावरून पडणारा पाण्याचा लोटधबधबा
१३७हत्तीना काठीने मारून पळविण्याचा जुन्या राजेरजवाड्यांचा एक खेळसाठमारी
१३८उत्कर्ष दाखविणा-या तळहातावरील रेषाभाग्यरेषा
१३९हळूहळू एक सारखा पाऊस पडण्याचा प्रकाररिमझिम
१४०उदार व मोठ्या मनाचादिलदार
१४१हातात चक्र असलेलाचक्रधारी, चक्रपाणी
१४२उच्च दर्जा असलेला सुंदर महलआलिशान
१४३हाताचे दोन पंजे जवळ आणून केलेला हाताचा पसाओंजळ
१४४उपकाराची जाणीव ठेवणाराकृतज्ञ
१४५हातात हात घालूनसहकाच्याने
१४६उंटावरून टपाल नेणारा स्वारसांडणीस्वार
१४७हात मागे आवळून बांधणेमुसक्याबांधणे
१४८उपकाराची जाणीव न ठेवणाराकृतघ्न, अनुपकारी
१४९हिरव्या रंगाचे रत्नपाचू
१५०उपकाराखाली ओशाळा बनलेलामिंधा
१५१क्षणात नाश पावणारेक्षणायू, क्षणभंगुर
१५२ऊस पेरलेले वावरफड
१५३क्षमा करण्याची वृत्ती असणाराक्षमाशील
१५४एखादी गोष्ट नाही अशी स्थितीअभाव
१५५क्षुद्र वस्तू चोरणाराकाडीचोर
१५६एकमेकांवर अवलंबून असणारेपरस्परावलंबी
१५७क्षुद्र लोकांची ओरडंकोल्हेकुई
१५८एकटा राहणाराएकलकोंडा
१५९ज्ञानाची इच्छा करणाराजिज्ञासू
१६०एकाच काळातीलसमकालीन
१६१ज्ञान मिळविण्यासाठी केलेली उपासनाज्ञानोपासना
१६२एकाच ठिकाणी राहण्याची सक्ती केलेलास्थानबद्ध
१६३ज्याला कोणीही शत्रू नाही असाअजातशत्रू
१६४एखाद्या संस्थेची स्थापना करणारासंस्थापक
१६५ज्याला अंत नाही असाअनंत
१६६एखाद्या प्रदेशात किंवा जंगलात अगदी मुळापासून राहणारे लोकआदिवासी
१६७फार कमी बोलणाराअबोल
१६८एखाद्याच्या आठवणीदाखल केलेली गोष्टस्मारक
१६९प्रत्यक्ष किंवा समोर नाही असेअप्रत्यक्ष
१७०एकादशी दिवशी भजन कीर्तनात करावयाचे जागरणहरिजागर
१७१दुसऱ्यांचे पाहून त्यांच्यासारखे वागणेअनुकरण
१७२एक लाभदर्शक धार्मिक प्रतीकस्वस्तिक
१७३जे साध्य होणार नाही तेअसाध्य
१७४एखादी गोष्ट पूर्ण करण्यासाठी केलेला प्रयत्न, अभ्याससाधना
१७५अन्न देणाराअदाता
१७६एखाद्या गोष्टीचा आरंभश्रीगणेशा
१७७माहिती नसलेलाअज्ञानी
१७८एकाला उद्देशून दुस-याला बोलणेअन्योक्ती
१७९खूप पाऊस पडणेअतिवृष्टी
१८०एकाने दुस-याला सांगून तयार झालेली काल्पनिक गोष्टदंतकथा
१८१पाऊस मुळीच न पडणे अनावृष्टी,अवर्षण 
१८२एका माणसाला एकाच कामासाठी अनेक ठिकाणी जाण्याचा प्रसंगत्रिस्थळीयात्रा, तिरस्थळी
१८३हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंतआसेतुहिमालय 
१८४एकाच वेळी अनेकजण बोलत असल्यामुळे होणारा आवाजगलका
१८५संख्या मोजता न येणारा असंख्य 
१८६एखाद्याचे मागून जाणेअनुगमन
१८७लहान मुलास प्रथम अन्न खाऊ घालणाराउष्टावण
१८८ऐकावयास न येणाराबहिरा
१८९दुसऱ्यावर जिवंत राहणाराउपजीवी
१९०ओळख नसलेलाअनोळखी
१९१अगदी दुर्मिळ झालेली वस्तू / व्यक्तीउंबराचेफूल
१९२कल्पनाही नसतानाअकल्पित
१९३लक्ष न दिले गेलेलेउपेक्षित
१९४कल्पना नसताना एकदम आलेले संकटघाला
१९५मर्मी लागेल असा स्वर, शब्द उपरोध
१९६कधीही जिंकला न जाणाराअजिंक्य
१९७कविता करणारीकवियत्री
१९८कसलीच इच्छा नसलेलानिरिच्छ
१९९काही निमित्त काढून आपसांत कलह माजविणाराकळीचानारद
२००कष्ट करून जगणाराश्रमजीवी
२०१कलेची आवड असणारा कलाप्रेमी
२०२कबड्डीच्या क्रीडांगणावरील मधली महत्तवाची रेषामध्यरेषा
२०३सतत कष्ट करणाराकष्टाळू
२०४कविता करणाराकवी
२०५काळोख्या रात्रीचा पंधरवडाकृष्णपक्ष
२०६ मोजता येणार नाही इतके असंख्य,अमाप
२०७कुटुंबाच्या पारंपारिक धार्मिक प्रथा व परंपरा कुलाचार
२०८ जाणून घेण्याची इच्छा असणारा जिज्ञासू 
२०९कुंजात विहार करणारा कुंजविहारी
२१० जेथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते ते ठिकाण क्षितिज
२११कधीही उद्योग न करणारानिरुद्योगी
२१२देवालयाचे शिखराचे टोक कळस
२१३कधीही, कशाचीही आठवण न राहणाराविसरभोळा, विसराळू
२१४आकुंचित मनाचा कूपमंडक
२१५कधीही नाश न पावणाराअविनाशी
२१६सहसा न घडणारेक्वचित
२१७कर्तव्यात तत्पर असणाराकर्तव्यपरायण, कर्तव्यतत्पर, कर्तव्यदक्ष
२१८दुर्मिळ, पुष्कळ काळाने येणारी संधीकपिलाषष्ठीचायोग
२१९कर्तव्याकडे पाठ फिरविणाराकर्तव्यपराङ्मुख
२२०वयाने व अधिकाराने सर्वात कमीकनिष्ट
२२१कधीही विसर पडणार नाही असाअविस्मरणीय
२२२सर्वांचा संहारकर्ता व क्रूर असा शत्रूकर्दनकाळ
२२३कवितेची रचना करणारीकवयित्री
२२४कमळाप्रमाणे डोळे असणारीकमलाक्षी
२२५कलेची आवड असणाराकलाप्रेमी, कलासक्त, रसिक, कलाकार
२२६पावसापासून निवारण करण्यासाठी केलेले झाडपाल्याचे आवरणइरले
२२७कसलेही व्यसन नसणारानिर्व्यसनी
२२८पूर्वी घडलेल्या हकीकतींचे वर्णनइतिहास
२२९कसलाही डाग (काळिमा) नसणारानिष्कलंक
२३०नदीच्या दोन्ही बाजूंचा सुपीक प्रदेशखोरे
२३१कसलीही तक्रार न करताबिनतक्रार
२३२निरुपयोगी माणसे किंवा वस्तू आणून केलेली भरतीखोगीरभरती
२३३कमी बुद्धी असलेलामतिमंद
२३४चैनीत, ख्याली खुशालीत दिवस घालविणारा मनुष्यखुशालचंद
२३५कमालीचा मूर्खमूर्खशिरोमणी
२३६दोन डोंगरामधील चिंचोळी वाटखिंड
२३७कष्ट न करता सहज रीतीने मिळणारीसहजसाध्य
२३८भावनेच्या अतिरेकाने कंठ दाटून येणेगहिवर
२३९कष्टाने मिळणारीकष्टसाध्य
२४०अत्यंत प्रिय असलेली व्यक्तीगळ्यातीलताईत
२४१कमी आयुष्य असलेलाअल्पायुषी, अल्पायु
२४२वाडवडिलांचे पासून ज्यांचे घरात श्रीमंती आहे असागर्भश्रीमंत
२४३कधीही न विटणारे कशाचीही अपेक्षा नसणेअवीट, आकर्षक
२४४हाताची किंवा पायाची बोटे झडून विकोपास गेलेला कृष्टरोग   गलतकुष्ट
२४५कपटी व कृष्ण कारस्थाने करणारा मनुष्यशकुनीमामा
२४६दाराशी हत्ती झुलण्याइतकी संपत्तीगजान्तलक्ष्मी
२४७कवितेच्या प्रत्येक कडव्याच्या शेवटी येणारा चरणपालुपद
२४८ज्याला कोणत्याही गोष्टीची पारख नसतेगाजरपारखी
२४९कर्तृत्वशून्य व भेकड असा मनुष्यदळूबाई
२५०काळजात कालवाकालव झाल्यासारखे वाटणेगलबलने
२५१कधी न बदलणारे वाक्यदगडावरचीरेघ
२५२बऱ्याच मोठेपणी लग्न करण्यास तयार झालेलाघोडनवरा
२५३कड्यावरून लोटण्याची शिक्षाकडेलोट
२५४देवळाला कळसाखाली असलेली डेऱ्याच्या आकाराची बंदिस्त जागाघुमट
२५५कंटाळवाणे लांबलचक भाषणएरंडाचेगु-हाळ
२५६ज्याच्या हातात चक्र आहे असाचक्रधारी
२५७कंठ दाटून आल्यावर जो मुखरस गिळतात तोआवंढा
२५८नक्षत्रासारखी सुंदर स्त्रीचटकचांदणी
२५९कसलाही अडथळा नसलेलाअकुंठित
२६०ज्या घराला छप्पर नसून वर चंद्र दिसतो असे मोडकळीस आलेले घरचंद्रमौळी
२६१काचेच्या बांगड्या करणाराकासार
२६२शर्यतीत एकमेकांच्या सतत पुढे येण्याचा प्रयत्नचुरस
२६३काम साधून घेण्यापुरते गोड बोलणाराकामापुरतामामा
२६४मन आकर्षून घेणाराचित्तवेधक
२६५कार्य करण्याची जागाकर्मभूमी
२६६जन्मापासून उपजत गुणजन्मगुण
२६७कार्यात तत्पर असलेलाकार्यक्षम, कार्यतत्पर
२६८जेथे जन्म झालेला आहे तो देशजन्मभूमी
२६९काळजात कालवा कालव झाल्यासारखे वाटणेगलबलणे
२७०थोर पुरुष, समाजसेवक, साधुसंत ह्यांच्या जन्मतिथीचा दिवसजयंती 
२७१कायमचे आठवणीत राहणेरूजणे
२७२जन्मापासून कायमचा दरिद्रीजन्मदरिद्री
२७३कायम टिकणारेशाश्वत
२७४पुष्कळ जमीन असलेलाजमीनदार
२७५काहीही सहन करण्याचे सामर्थ्यसहनशीलता
२७६रत्नांचा वापर करणाराजवाहिऱ्या
२७७काटकसरीने खर्च करणारामितव्ययी
२७८पाण्यामध्ये जन्मणारा प्राणीजलज
२७९कादंबरी लिहिणाराकादंबरीकार
२८०पाणी साठविण्यासाठी वापरात येणारे काचेचे भांडेजार
२८१कीर्तन करणाराकीर्तनकार
२८२जाणून घेण्याची इच्छा जिज्ञासा 
२८३कुस्ती खेळण्याची जागाहौदा, आस्वाडा
२८४खूप जोरात किंवा एकसारख्या टाळ्या वाजविणेटाळ्यांचाकडकडाट
२८५कुळातील पूजेची देवताकुलदेवता
२८६नाणी पडण्याचा कारखानाटाकसाळ 
२८७कुळाला तेज प्राप्त करून देणाराकुलदीप
२८८टोळासारखे नासाडी करत उगाच हिंडणारेटोळभैरव 
२८९कुणाला दाद न देणारावस्ताद
२९०सतत पडणारा पाऊसझडी
२९१कुरूप अशी स्त्रीशूर्पणखा, हिडिंबा
२९२झाडांचा दाट समूह झाडी
२९३केवळ शोभेची आयते खाऊ मंडळीभोजनभाऊ
२९४बाहेरून डौल न दाखवणारा पण खरोखरी गुणी मनुष्यझाकलेलामाणिक
२९५कैदी ठेवण्याची जागाकारागृह, कारा, बंदिशाळा, तुरुंग
२९६नारळाच्या झाडाची पानेझावल्या
२९७कोणत्याही पक्षाची बाजू न घेता न्याय देणारानिःपक्षपाती, निष्पक्षपाती
२९८दांडगाईने किंवा अव्यवस्थितपणे चालविलेला कारभारझोटिंगशाही
२९९कोणालाही कळू न देताबिनबोभाट
३००तंतुवाद्यावर छेडलेले मधुर स्वरझंकार
३०१कोणतेही काम करणाराहरकाम्या
३०२लोकांची फसवणूक करून त्यांना लुबाडणाराठकसेन
३०३कोणत्याही परिस्थितीत ज्याची बुद्धी स्थिर राहते तोस्थितप्रज्ञ, स्थिरबुद्धी, स्थिरमती
३०४डोंगराच्या माथ्यावरील सपाट प्रदेशडोंगरपठार
३०५कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता सेवा करणारानिःस्वार्थी
३०६डोंगरातील अरुंद मार्गडोंगर खिंड
३०७कोणताही आधार नसलेलाअनाथ, निराधार
३०८पाहिल्याबरोबर लगेच प्रथमदर्शनी
३०९कोणतेही काम करण्याचा कंटाळा करणाराआळशी
३१०जन्मापासून मरेपर्यन्त आजन्म
३११ देशासाठी झटणारा देशभक्त
३१२मडकी तयार करणारा कुंभार
३१३ कोणत्याच पक्षाची बाजू न घेता न्याय देणारा निष्पक्षपाती
३१४कथा लिहिणारा कथालेखक,कथाकार
३१५ क्षणात नष्ट होणारे क्षणभंगुर
३१६कोणतेही कर्तृत्व नाही असा मनुष्यअजागळ
३१७संख्या मोजता न येणारा असंख्य
३१८कोणीही भोळा मनुष्यभोळासांब
३१९मिळूनमिसळून वागणारा मनमिळाऊ
३२०कोणत्याही गोष्टीची आवड असलेलारसिक
३२१विद्यार्थ्यांसाठी राहण्याची जागा वसतिगृह
३२२खाद्य पेयाचे नियमाने ठरेलेले प्रमाणरतीब
३२३गुप्त बातम्या कढणारा गुप्तहेर
३२४खूप विस्तार असलेलेविस्तीर्ण
३२५कोणतीही तक्रार न करता विनातक्रार
३२६खूप आयुष्य असलेलादीर्घायुषी, चिरंजीव
३२७सतत द्वेष करणारा दीर्घद्वेषी
३२८खूप उंच उंच असे आकाशअंतराळ
३२९चार रस्त्यांचा समूह चौक
३३०खेळातील दोन डावांच्या मधला विसाव्याचा वेळमध्यंतर
३३१झोपेच्या आधीन निद्राधीन
३३२खेळांडूच्या संघाचा प्रमुखकर्णधार
३३३मनास आकर्षून घेणारे मनमोहक
३३४खोटी तक्रार करणाराकांगावखोर, कागाळखोर
३३५गुरे बांधण्याची जागा गोठा
३३६गावची न्याय निवाड्याची जागाचावडी
३३७घोडे बांधण्याची जागा पागा
३३८गावची कामकाजाची जागाचावडी
३३९पाण्याने चहूबाजूंनी वेढलेले द्वीप
३४०गाई सांभाळणारागोपाळ
३४१काहीही माहेत नसलेला अनभिज्ञ
३४२गावच्या पंचांचा कारभार असणारी संस्थाग्रामपंचायत
३४३विक्री करणारा विक्रेता
३४४गावाभोवतालचा तटगावकुस
३४५जे होणे अशक्य आहे असंभव
३४६गावाचा कारभारगावगाडा
३४७सर्व काही जाणणारा सर्वज्ञ
३४८गावातून किंवा शेतातून जणारी लहान वाटपाणंदी
३४९दगडासारखे हृदय असणारा पाषाणहृदयी
३५०गुरूकडे आपल्या बरोबर शिकणारागुरुबंधू
३५१चहाड्या करणारा चहाडखोर
३५२गोष्टी लिहिणाराकथालेखक
३५३जे माहीत नाही ते अज्ञात
३५४गोकुळाष्टमीच्या शेवटी होणारा वेळ व प्रसादगोपाळकाला
३५५कहीही न शिकलेले अशिक्षित
३५६गोल आकाराचा घडवलेला एक दगडसहाण
३५७रोज घडणारी हकीकत दैनंदिनी
३५८घरातील मजले दालनमाजघर
३५९सभेत धीटपणे बोलणारा सभाधीट
३६०घरदार नसलेलाउपन्या, उपरा,(हक्कनसलेला)
३६१सत्याचा आग्रह धरणारा सत्याग्रही
३६२घोडे बांधण्याची जागातबेला, पागा
३६३लोकांची वस्ती नसलेला भाग निर्जन
३६४घोडयाच्या जबड्यात अडकविलेली लोखंडी साखळीलगाम
३६५पसंत नसलेला नापसंत
३६६चांदण्या रात्रीचा पंधरवडाशुक्लपक्ष, शुद्धपक्ष
३६७देवळाच्या आतील भाग गाभारा
३६८चांगल्या कार्यासाठी प्राण देणेबलिदान
३६९अरण्याचा राजावनराज
३७०चार रस्ते एकत्र मिळतात ती जागाचौक, चवाठा
३७१अरण्याची शोभावनश्री
३७२चांगला धष्टपुष्ट पण बुद्धीने मंद असा मनुष्यसुविचार
३७३अनेक केळ्यांचा समूह घड 
३७४चांगला विचारशुभ
३७५अनेक गुरांचा समूह कळप
३७६चांगल्या गोष्टीचा ठसासंस्कार
३७७अनेक फळांचा समूह घोस
३७८चित्ताला आकर्जून घेणाराचित्ताकर्षक, चित्तवेधक
३७९अनेक फुलांचा समूह गुच्छ
३८०चित्ताची एकग्रता कशी करावी हे सांगणारे शास्त्रयोगशास्त्र
३८१अनेक माणसांचा समूह जमाव
३८२चुगल्या सांगणाराचुगलीखोर
३८३आपल्या लहरीप्रमाणे वागणारास्वच्छंदी
३८४जमिनीवर आणि पाण्यात राहू शकणारे प्राणीउभयचर
३८५आग विझवणारे यंत्रअग्निशामकयंत्र
३८६जगाचा स्वामीजगन्नाथ
३८७ईश्वर आहे असे मानणारा आस्तिक
३८८जगाचा नाश होण्याची वेळप्रलयकाल
३८९ईश्वर नाही असे मानणारा नास्तिक
३९०जहाजांना दिशा दाखविणारा मनोन्यावरील दिवादीपस्तंभ
३९१ऐकायला व बोलायला येत नाही असा मूकबधीर
३९२जवळ काहीही नसलेलाअकांचन, निष्कांचन, निर्धन
३९३कथा ( गोष्ट ) लिहिणारा कथाकार,कथालेखक
३९४जग जिंकणाराजगज्जेता
३९५कर्तव्याकडे पाठ फिरवणार कर्तव्यपराडमुख
३९६ज्याचा मोबदला मिळत नाही असा खर्चबुडितरखर्च
३९७कपडे धुण्याचे काम करणारा धोबी
३९८जन्म झाला आहे तो देशजन्मभूमी, मायभूमी
३९९कपडे शिवण्याचे काम करणारा शिंपी
४००जवळ भांडवल नसता मोठे व्यापारी आहोत असा बहाणा करणारा लहान शेठतिरकमशेठ
४०१कमी आयुष्य असणारा अल्पायुषी
४०२जनावरांच्या खुरांस मारावयाची अर्धवर्तुळाकार लोखंडी पट्टीनाल
४०३कर्तव्य तत्परतेने पार पडणारा कर्तव्यदक्ष
४०४जगावर किंवा युद्धात जय मिळविणाराफत्तेजंग
४०५कापड विणणारा विणकर
४०६जहांबाज व कजाग बायकोमहामाया
४०७घरे बांधणारा गवंडी
४०८जड, बुद्धीहीन, अजागळ मनुष्यमेषपात्र
४०९जेथे वस्तू विकल्या जातात ती जागा दुकान
४१०ज्याचा अपराध नाही तोनिरपराधी
४११दूरदर्शनवर, आकाशवाणीवर बातम्या सांगणारा वृत्तनिवेदक
४१२ज्या स्तंभावर अपराध्याचा वध केला जातोवधस्तंभ
४१३नाटकांत किंवा चित्रपटांत काम करणारा अभिनेता 
४१४ज्याला बोलता येत नाही असामुका
४१५पाऊस अजिबात न पडणे अवर्षण 
४१६ जुन्या मातांना चिकटून राहणारा पुराणमतवादी,सनातनी 
४१७धान्य किंवा तशा वस्तु साठविण्याची जागा कोठार
४१८ सेवा करणारा सेवक
४१९मनातल्या मनात होणारा त्रास कोंडमारा
४२० हृदयाला जाऊन भिडणारे हृदयंगम
४२१ज्याला कशाचीच उपमा देता येणार नाही असाअनुपम, निरुपम
४२२पालन करणारा पालक
४२३ज्याच्यापासून काहीही त्रास होत नाही असानिरुपद्रवी
४२४पूर्वी कधी घडले नाही असे अभूतपूर्व,अपूर्व  
४२५ज्याचे बरोबर दुस-याची तुलना करता येत नाही असेअप्रतिम
४२६माकडाचा खेळ करणारा मदारी
४२७ज्याच्यातून आरपार दिसू शकते अशीपारदर्शक
४२८सूर्य उगवण्याची घटना सूर्योदय
४२९ज्याची पत्नी मरण पावली आहे असा पुरुषविधुर
४३०सूर्य मावळण्याची घटना सूर्यास्त
४३१ज्याच्यापाशी अपार द्रव्य आहे तोनवकोटनारायण
४३२संकटे दूर करणारा विघ्नहर्ता 
४३३ज्याच्या हातात सुदर्शन चक्र आहे असासुदर्शनचक्रधारी
४३४हाताच्या बोटात घालायचं दागिना अंगठी
४३५ज्याला सीमा नाही असाअसीम
४३६हिमालयापासून कन्याकुमारीपार्यंत होडी चालवणारा नावाडी
४३७ज्याला तळ लागत नाही असाअथांग, थांग-खोली
४३८ज्याला काशाचीच उपमा देता येणार नाही असेअनुपम
४३९ज्याला आधार नाही असानिराधार
४४०इनाम म्हणून वंशपरंपरागत मिळालेली जमीन वतन
४४१ज्याची किंमत करता येणार नाही असेअमोल, अमूल्य, अनमोल
४४२ऐकायला व बोलायला न येणारा मूकबधिर
४४३ज्याचा उपाय हमखास लागू पडतो ते औषधरामबाण
४४४ज्यास कोणीही शत्रू नाही असा आजातशत्रू
४४५जाणून घेण्याची इच्छाजिज्ञासा
४४६भाषण ऐकणारे श्रोते
४४७ज्याना मुख्यत्वे बुद्धीचा उपयोग करावा लागतो असे लोकबुद्धीजीवी
४४८कथा सांगणारा कथेकरी
४४९जाणून घेणे अशक्य असेअज्ञेय
४५०पूर्वी कधीही न ऐकलेले अश्रुतपूर्व
४५१ज्याचे हात गुडघ्यापर्यंत पोहोचतात असाआजानुबाहू
४५२नेत्याचे अनुकरण करणारे अनुयायी
४५३जिवंत असे पर्यंतआजन्म(जन्मापासून)
४५४कर्तव्याकडे पाठ फिरवणारा कर्तव्यपराङमुख
४५५जिल्ह्याचा कारभार पाहणारी संस्थाजिल्हापरिषद
४५६न कळण्यासारखे अनाकलनीय
४५७जिचे भाग्य नाहीसे झाले आहे अशीहतभागिनी
४५८हत्तीला वश करण्याचे साधन अंकुश
४५९जिचा पती जिवंत आहे अशी स्त्रीसधवा, सुवासिनी
४६०कष्ट करून जगणारा,श्रमांवर जगणारा श्रमजीवी,कष्टकरी
४६१जिचा पती मरण पावला आहे अशी स्त्रीविधवा
४६२ज्याला कधीही म्हातारपण येत नाही असा अजर
४६३जिचा उपयोग होत नाही अशीनिरुपयोगी
४६४स्वच्छ,गार पाणी ठेवण्याची जागा आबदारखना
४६५जिथे बसगाड्या थांबतात ते ठिकाणबसस्थानक
४६६गाणे गाणारा गायक
४६७जीव धोक्यात घालण्यासारखे कामसुळावरचीपोळी
४६८लग्नात द्यावयाची भेट आहेर
४६९जीवात्मा व परमात्मा यांचे ऐक्य प्रतिपादन करणारे मतअद्वैत
४७०कमी आयुष्य असलेला अल्पायू,अल्पायुषी
४७१जुन्या मतांना व चाली रीतींना चिकटून राहणारापुराणमतवादी, सनातनी
४७२बालकांपासून वृद्धांपर्यन्त सर्वजण आबालवृद्ध
४७३जेवण झाल्यावर शंभर पावले फिरण्याचा परिपाठशतपावली
४७४किल्ल्याच्या सभोवतालची भिंत तट
४७५जे मिळू शकते असेउपलब्ध
४७६इतरांच्या आधारावर जगणारा आश्रित
४७७जोरात उसळून बाहेर पडणारी धारचिरकांडी, चिळकांडी
४७८कैदी ठेवण्याची जागा कारागृह,बंदिशाळा,तुरुंग
४७९जो इतरांशी मिसळून वागत नाही असातिरशिंगराव, चिडखोरमाणूस
४८०खूप दानधर्म करणारा दानशूर
४८१झाडांच्या अंतर्सालीपासून बनविलेले वस्त्रवल्कल
४८२खूप आयुष्य असलेला दीर्घायू,दीर्घायुषी
४८३झाडाची वाळलेली पानेपालापाचोळा
४८४जमिनीतून पाझरून निघणारा झरा उपळी
४८५टोळासारखे नासाडी करीत उगाच हिंडणारेटोळभैरवनियतकालिक
४८६खूप मोठा विस्तार असलेले ऐसपैस,विस्तीर्ण
४८७डाळ, तांदूळ, पीठ, मीठ, इ. स्वयंपाकाचे साहित्यशिधा
४८८एकाच अवतारावर विश्वास ठेवणारे एकेश्वरी
४८९डोंगर पोखरून आरपार केलेला रस्ताडोंगरखिंड
४९०गाईसाठी काढून ठेवलेला घास गोग्रास
४९१डोळ्यांना आकर्षन घेणारी किंवा संतोष देणारीनयनमनोहर
४९२गोलाकार फिरणारा सोसाट्याचा वारा वावटळ
४९३डोळ्यात घालावयाचे काजळअंजन
४९४घरदार नष्ट झाले आहे असा निर्वासित
४९५डोळे दिपवून टाकणारेनेत्रदीपक
४९६घोडे बांधायची जागा पागा,तबेला 
४९७डोंगरात कोरलेले मंदिरलेणे
४९८चरित्र लिहिणारा चरित्रकार
४९९ढगांनी न भरलेलेनिरभ्र
५००अनेकांमधून निवडलेले निवडक
५०१तप करण्याची जागातपोभूमी
५०२चांदण्या रात्रीचा पंधरवडा शुद्धपक्ष,शुक्लपक्ष
५०३तंटा सोडविण्यासाठी उभय पक्षांनी मान्य केलेले लोकपंच
५०४चित्रे काढणारा चित्रकार
५०५तहाच्या अटीचा तर्जुमातहनामा
५०६ज्याचा विवाह झाला नाही असा अविवाहित
५०७तात्कालिक विरक्तीस्मशानवैराग्य
५०८जमीनीखालचा गुप्त मार्ग भुयार
५०९त्रास देणारे समाजातील लोकसमाजकंटक
५१०अतिशय उंच असलेला अत्युच्च
५११तांब्याच्या पत्र्यावर लिहिलेला लेखताम्रलेख
५१२जमिनीवर राहणारे प्राणी भूचर
५१३तिथी, वार, नक्षत्र, योग यांची माहिती असलेली पुस्तिकापंचांग
५१४जमिनीचे दान भूदान
५१५तिन्ही बाजूंनी पाणी असलेला प्रदेशद्वीपकल्प
५१६जादूचे खेळ करून दाखवणारा जादूगार
५१७तीन तीर्थक्षेत्रांची यात्रा (काशी, प्रयाग, गया)तिरस्थळी, त्रिस्थळी
५१८कोणाचाही आधार नाही असा अनाथ
५१९तीन शिंगे असलेलात्रिशंग
५२०ज्याला आईवडील नाहीत असा पोरका,अनाथ
५२१ स्वतःचे काम स्वतःच करणारा स्वावलंबी
५२२ज्याच्याकडे अनेक कोटी रुपये आहेत असा कोट्याधीश
५२३ स्वतःच्या इच्छेप्रमाणे खैरपणे वागणारा स्वच्छदी
५२४किल्ल्याभोवती खणलेला पाण्याचा कालवा खंदक
५२५ स्वतःशी केलेले भाषण स्वागत
५२६तीन कोन असलेली आकृतीत्रिकोण
५२७ज्याच्या हातात चक्र आहे असा चक्रपाणि,चक्रधर
५२८तीन नद्या एकत्र मिळणारे ठिकाणत्रिवेणी
५२९विषयाला सोडून बोलणे अप्रस्तुत
५३०तुमचे वाईट होवो असे बोलणेशाप
५३१ज्याला लाज नाही असा निर्लज्ज
५३२तेज नसलेली अवस्थाअवकळा
५३३संपूर्ण शरीरभर किंवा पायापासून डोक्यापर्यंत आपादमस्तक
५३४तोंडावर हात मारीत काढलेला आवाजबोंब
५३५ठराविक काळाच्या अंतराने प्रसिद्ध होणारे नियतकालिक
५३६तोंडावळा सारखा असल्यामुळे फसविणारातोतया
५३७ढगांनी भरलेले ढगाळलेले,अभ्राच्छादित
५३८तोफ असलेला गाडारणगाडा
५३९स्वतःच लिहिलेले स्वतःचे चरित्र आत्मवृत
५४०थोडक्यात समाधान मानणारीअल्पसंतुष्ट
५४१तीन रस्ते एकत्र मिळतात ते ठिकाण तिठा
५४२थोरपुरूष, समाजसेवक, साधुसंत ह्यांच्या जन्मतिथीचा दिवसजयंती
५४३दगडावर मूर्ती घडवणारा शिल्पकार
५४४दगडावर केलेले कोरीव कामशिल्प
५४५दगडावर कोरलेले लेख शिलालेख
५४६दहा पापे नाहीशी करणारादशहरा
५४७दररोज प्रसिद्ध होणारे दैनिक
५४८दागदागिने नसलेली गरीब स्त्रीलंकेचीपार्वती
५४९दर पंधरवाड्याने प्रसिद्ध होणारे पाक्षिक
५५०दारोदारी भिक्षा मागणाराभिक्षार्थी
५५१दर तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे त्रैमासिक
५५२दारावरील पहारेकरीद्वारपाल
५५३दर सहा महिन्यांनी प्रसिद्ध होणारे षण्मासिक
५५४दार बंद करण्यासाठी योजलेला लाकडी किंवा लोखंडी दांडाआडसर
५५५दररोज ठरलेला कार्यक्रम दिनक्रम
५५६दिवसाला भिणारेदिवाभीत
५५७दारावरील पहारेकरी द्वारपाल,दारवान
५५८दुस-या देशात जाणेपरदेशगमन
५५९दुष्काळात सापडलेले लोक दुष्काळग्रस्त
५६०दुस-यांच्या ताब्यात असलेलाअंकीत
५६१ऐकण्यास गोड लागणारे कर्णमधुर
५६२दुस-यांच्या मनातले जाणणारामनकवडा
५६३दुसऱ्यावर अवलंबून असलेला परावलंबी
५६४दुपारच्या जेवणानंतर घेतलेली अल्पशी निद्रावामकुक्षी
५६५कष्ट करून जगणारे कष्टकरी
५६६दुःखाच्या भावनेतून सोडलेला लांब श्वाससुस्कारा
५६७दोन नद्या एकत्र मिळतात ते ठिकाण संगम
५६८दुस-या देशात हिंडणेपरदेशभ्रमण
५६९देशाची सेवा करणारा देशसेवक
५७०दुसर्‍यांच्या म्हणण्यावर लगेच विश्वास ठेवणाराकानाचाहलका
५७१भाकरी करण्याची लाकडी परात काठवत
५७२दुस-याला ठार मारण्यासाठी पाठविलेला माणूसमारेकरी
५७३गावाभोवतालचा तट गावकूस
५७४दुस-यांच्या कामात अडचण आली म्हणून संतोष मानणाराविघ्नसंतोषी
५७५नदीतील खोलगट भागातील खोल पाणी डोह
५७६दुस-यांच्या जीवावर जगणेपरोपजीवी, उपजीवी
५७७नाटक लिहिणारा नाटककार
५७८दुस-यामध्ये न मिसळणारीएकलकोंडी
५७९गुणांची कदर करणारा गुणग्राहक
५८०दुष्ट (दृष्ट) माणसांची जूटचांडालचौकडी
५८१होडी चालवणारा नावाडी,नाखवा,नाविक
५८२दुसन्यास न दिसणारे कामचोरकाम
५८३नावाचा एकसारखा उच्चार घोष
५८४देशाची सेवा करणारादेशसेवक, देशभक्त
५८५नाटकात किंवा चित्रपटात काम करणारा नट,अभिनेता
५८६देवाला वाहून काढलेली शिळी फुलेनिर्माल्य
५८७मोठ्याने केलेले पाठांतर घोकंपट्टी
५८८देवास अर्पण करावयाचा पदार्थनैवेद्य
५८९नेहमी घरात बसून राहणारा घरकोंबडा
५९०देवासमोर ओवाळण्याचा दीपआरती
५९१गाडीच्या चाकांनी पडलेली वाट चाकोरी
५९२देवासाठी करावयाची एक विशिष्ट पूजाअनुष्ठान
५९३पहाटेपूर्वीची वेळ उष:काल
५९४देवाने घेतलेला मनुष्याचा जन्मअवतार
५९५मानवाच्या पापपुण्याचा हिशोब ठेवणारा यमाचा सेवक चित्रगुप्त
५९६दोनदा जन्मलेलाद्विज
५९७चिरकाल जगणारा चिरंजीवी
५९८दोन नद्यामधील प्रदेशदोआब
५९९चंद्राप्रमाणे मुख असणारी चंद्रमुखी
६००दोरीवर चालताना तोल संभाळण्यासाठी हातात घेतलेला बांबूआढाळ
६०१पायात जोडे न घातलेला अनवाणी
६०२धनुष्य धारण करणाराधनुर्धारी
६०३चार वेदांमध्ये पारंगत असणारा चतुर्वेदी
६०४धन्याशी निष्ठेने वागणारास्वामिनिष्ठ
६०५पायी जाणारा पादचारी
६०६धर्म स्थापन करणाराधर्मसंस्थापक
६०७चार रस्ते एकत्र येतात ती जागा चव्हाट
६०८धर्मार्थ फुकट जेवण मिळण्याचे ठिकाणअन्नछत्र, सदावर्त
६०९पाहण्यासाठी आलेले लोक प्रेक्षक
६१०धर्माला सोडून नियमबाह्य वर्तनअधर्म
६११सतत कोसळणारा पाऊस झड
६१२धड ना इकडे ना तिकडेत्रिशंकू
६१३पाण्यात राहणारे प्राणी जलचर
६१४न टाळता येणारेअपरिहार्य, अनिवार्य, अटळ
६१५रिकामा हिंडणारा टवाळखोर
६१६नवीन मतांचा पुरस्कार करणारानवमतवादी
६१७पुरामुळे ज्याचे नुकसान झाले असे लोक पूरग्रस्त
६१८नृत्य करणारा पुरूषनर्तक
६१९तोंडावर स्तुती करण्याचा गुण तोंडपुजेपणा
६२०नृत्य करणारी स्त्रीनर्तकी
६२१अतिशय नाजुक तोळामासा
६२२नव-या मुलांची आईवरमाय
६२३प्रेरणा देणारा प्रेरक
६२४नव-या मुलांचे वडीलवरपिता
६२५जहाजांना दिशा दाखविणारा मनोऱ्यावरील दिवा दिपस्तंभ
६२६ श्रम करून जीवन जगणारा श्रमिक 
६२७दुसऱ्याच्या ताब्यत असलेला अंकित
६२८ हातात चक्र असलेला चक्रपाणी
६२९कमी आयुष्य असलेला  अल्पायु,अल्पायुषी
६३० संकटाचे निवारण करणारा विघ्न्ह्रर्ता
६३१नदीत जेथवर समुद्राच्या भरतीचे पाणी येते तेथवरचा नदीचा भागखाडी
६३२फुकट भोजन मिळण्याचे ठिकाण सदावर्त,अन्नछत्र
६३३नशिबावर (देवावर) विश्वास ठेवून वागणारादैववादी
६३४दोन थड्या भरून वाहणारी नदी दुथडी
६३५नऊ दिवस टिकणारा तापनवज्वर
६३६विनामूल्य पाणी मिळण्याचे ठिकाण पाणपोई
६३७न समजण्याजोगेअगम्य
६३८बसगाड्या थांबण्याची जागा बस
६३९न बोलाविता येणारा, मध्येचा टपकणाराआंगतुक
६४०बातमी आणून देणारा/देणारी वार्ताहर
६४१नशीबाने आलेली अवस्थादेवदशा
६४२बातमी सांगणारा/सांगणारी वृत्तनिवेदक/वृत्तनिवेदिका
६४३नदीकाठची सुपीक जमीनमळी
६४४सापांचा खेळ करणारा गारुडी
६४५नावाचा एक सारखा उच्चारजयघोष, घोषा
६४६भाषण करणारा वक्ता
६४७नाणी पाडण्याचा कारखानाटाकसाळ
६४८चार पाय असणारे चतुष्पाद
६४९न्यायाच्या बाबतीत कठोर असणारान्यायनिष्ठुर
६५०मन/चित्त आकर्षित करणारा मनोहर,चित्ताकर्षक,मनोवेधकचित्तवेधक
६५१नाचण्याचा गोंधळधांगडधिंगा
६५२मालाचा साठा करून ठेवण्याची जागा गुदाम,कोठार,वखार
६५३नारळाच्या झाडांची पानेझावळ्या
६५४चंद्रापासून येणारा प्रकाश चांदणे
६५५नियम व शिस्त यानुसार इतरांवर नियंत्रण ठेवणारी व्यक्तीप्रतोद
६५६मासे पकडणारा कोळी
६५७नियमाना सोडून किंवा स्वैर वर्तन करणाराछंदिष्ट
६५८त्वरित कृती करणारा जहाल
६५९नियम शास्त्राप्रमाणेयथाशास्त्र
६६०मूर्ती बनवणारा मूर्तिकार
६६१निरुपाय अवस्थेत सापडलेलाअगतिक
६६२जिवाला जीव देणारा जिवलग
६६३निरनिराळी सोंगे करून दाखविणाराबहुरूपी
६६४मूर्तीची पूजा करणारा मूर्तिपूजक
६६५निरपेक्ष बुद्धीने व स्वेच्छेने केलेल्या कामाबद्दल दिले जाणारे धनमानधन
६६६नाणी तयार करण्याचा कारखाना टंकसाळ
६६७नेहमी खरे बोलणारासत्यवादी, सत्यवचनी
६६८मूर्तीची तोडफोड करणारा मूर्तिभंजक
६६९नेहमी न दिसणारी गोष्टदुर्मिळ
६७०तांब्याच्या पत्र्यावर कोरलेला लेख ताम्रपट
६७१प्रवासात बरोबर घेतलेले खाद्य पदार्थशिदोरी
६७२दोन नद्यांमधील जागा दुआब
६७३परंपरेने चालत आलेली ऐकीव गोष्टआख्यायिका
६७४श्रेष्ठ ऋषि महर्षी
६७५पंधरा दिवसांचा काळपक्ष, पंधरवडा
६७६एक देश सोडून दुसऱ्या देशी जाणे देशांतर
६७७पृथ्वीच्या मध्यबिंदूकडे ओढले जाणेगुरूत्वाकर्षण
६७८मृत्यूवर विजय मिळवणारा मृत्युंजय
६७९परिचित नसलेलाअपरिचित
६८०सर्व दिशांना पांगलेले दिगंतर
६८१परिपूर्ण झालेले असेपरिपक्व
६८२योजना आखणारा योजक
६८३पहाटे म्हणावयाचे देवाच्या स्मृतीचे गीतभूपाळी
६८४रणांगणावर आलेले मरण वीरमरण
६८५पडदा दूर करणेअनावरण
६८६बिनचूक वजनाचा काटा धारवाडीकाटा
६८७पहाटेची वेळउषःकाल
६८८रक्षण करणारा रक्षक
६८९पर्वतावर चढून जाणारेगिर्यारोहक
६९०अपत्य नसणारा निपुत्रिक
६९१प्रश्न विचारताच त्याचे योग्य उत्तर ताबडतोब देणाराहजरजवाबी
६९२रात्रीचा पहारेकरी जागल्या
६९३पहाटेचा पवित्र काळरामप्रहर
६९४राज्यातील लोक प्रजाजन,रयत,प्रजा
६९५पाऊस मुळीच न पडणेअवर्षण, अनावृष्टी
६९६लग्नासाठी जमलेले लोक वऱ्हाडी
६९७प्राणी एकत्र ठेवतात ती जागाप्राणीसंग्रहालय
६९८कशाचीही भीती नसणारा निर्भय
६९९पायाच्या नखापासून शेंडीपर्यंत संपूर्ण शरीरभरनखशिखांत
७००लढण्याची विद्या युद्धकला
७०१पाच कोसांचा प्रदेशपंचक्रोशी
७०२ज्याला आकार नाही असा निराकार
७०३पायदळी तुडविलेलेपददलित
७०४लाखो रुपयाचा धनी लक्षाधीश
७०५पाणी साचलेली जागापाणथळ
७०६नाटकाच्या प्रारंभीचे स्तवन गीत नांदी
७०७पाहण्यायोग्य वस्तु मांडलेली जागाप्रदर्शन
७०८जगाचा नाश होण्याची वेळ प्रलयकाळ
७०९पापापासून मुक्ततापापक्षालन
७१०आधुनिक विचारांचा दृष्टिकोण असणारा पुरोगामी
७११पायात घालावयाचा विजयाचा तोडाआकण
७१२लोकांचा आवडता लोकप्रिय
७१३पाच दिव्यांची आरतीपंचारती
७१४पिण्यास योग्य असलेला द्रवपदार्थ पेय
७१५पाच प्रकारचे गोड पदार्थपंचपक्वान्ने
७१६लोकांनी मान्यता दिलेला लोकमान्य
७१७पांढरी रखडी असलेले काळ्या रंगाचे लुगडेचंद्रकळा
७१८पाच वडांचा समूदाय असलेली जागा पंचवटी
७१९प्रारब्ध योगाने कंटाळा येण्याजोगे कार्य जे गळ्यात पडते तेकर्मकटकट
७२०लोकांचे नेतृत्व करणारा लोकनायक
७२१पायी करावयाची यात्रापदयात्रा
७२२चिखलात उगवलेले कमळ पंकज
७२३पाण्याचा आघात सहन करण्याजोगी बांधलेली भिंतधक्का
७२४वनात राहणारे प्राणी वनचर
७२५पिकांच्या रक्षणासाठी केलेला मांडवमाचा
७२६लोकांच्या मदतीने चाललेले राज्य प्रजासत्ताक
७२७पिण्यासाठी पाणी भरण्याची जागापाणवठा
७२८डोंगरकपारीत राहणारे लोक गिरिजन
७२९पितरांच्या स्मृतीचा दिवस व त्या दिवशी करण्याचे कार्यश्राद्ध
७३०पिकांच्या दोन ओळींतील अंतर पाथगी
७३१ उदयाला येत असणारा उद्योमुख
७३२ एकाच वेळी अनेक गोष्टींकडे लक्ष पुरवणार  अष्टवधानी
७३३ चार रस्ते एकत्र येतात ती जागा चौक,चव्हाटा
७३४पाऊस मुळीच न पडणे अवर्षण,अनावृष्टी
७३५ मुद्याला धरून असलेले मुद्देसूद
७३६पीक न उगवणारी जमीननापीक
७३७वाडवडिलांकडून मिळालेली वाडीलोपार्जित
७३८पुन्हा मिळालेला जन्मपुनर्जन्म
७३९साक्षात्कार झालेला द्रष्टा
७४०पुष्कळ ज्ञान असणाराज्ञानी
७४१विमान चालवणारा वैमानिक
७४२पूर्वी कधीही घडले नाही असेअपूर्व, अभूतपूर्व
७४३व्याख्यान देणारा व्याख्याता
७४४पूर्णपणे अंकित किंवा ओशाळाताटाखालचेमांजर
७४५कापड बांधून मशाल तयार केलेला दिवा दिवटी
७४६पूर्वीपासून चालत आलेलेपरंपरागत
७४७शत्रूकडील बातमी काढणारा हेर
७४८पूर्वेकडे तोंड करून उभा असलेलापूर्वाभिमुख
७४९शत्रूला सामील झालेला फितूर
७५०पूर्वेकडील प्रदेशातील लोकपौर्वात्य
७५१केवळ धर्मभेद करणारा धर्मांध
७५२पूर्वी जन्मलेलापूर्वज
७५३शिकारीसाठी उंच बांधलेला माळा मचाण
७५४पूर्वी कधीही न पाहिलेलेअदृष्टपूर्व
७५५शेती करतो तो शेतकरी
७५६पूर्व जन्मीचे लागेबांधेऋणानुबंध
७५७एकाच गोष्टीचा नाद करणारा नादिष्ट
७५८पैसे कर्जाऊ देणारासावकार
७५९शोध लावणारा संशोधक
७६०पैसे ठेवण्याची लांबट पिशवीकसा
७६१कसलीही अपेक्षा नसणारा निरपेक्ष
७६२फक्त माणसाला पायी जाता येईल एवढी अरूंद वाटपाऊलवाट
७६३सतत काम करणारा दिर्घोद्योगी
७६४फाजील शहाणा अर्थात मूर्खदीडशहाणा
७६५पाण्याखालून चालणारी बोट पाणबुडी
७६६फारच दुर्मिळ, पुष्कळ काळाने येणारी संधीकपिलाषष्टीचायोग
७६७सतत निंदानालस्ती करणारा निंदक
७६८फार झोपाळू मनुष्यकुंभकर्ण
७६९लोकांचे पुढारीपण करणारा पुढारी
७७०बर्फाने आच्छादलेलेबर्फाच्छादित
७७१समाजाची सेवा करणारा समाजसेवक
७७२बरोबर की चूक, योग्य की अयोग्य हा विचार न करता ठेवलेली श्रद्धाअंधश्रद्धा
७७३जुन्या मातांना चिकटून राहणारा पुराणमतवादी
७७४बळेच दाखविलेला अतिशय लांबचा संबंधबादरायणसंबंध
७७५संकट दूर करणारा विघ्नहर्ता
७७६बंदुकीला जोडलेले लांब धारदार पातेसंगीन
७७७स्वतःची बुद्धी न वापरता सांगितले तेवढेच काम करणारा सांगकाम्या
७७८बाहेरून दिसायला गरीब पण आतून लबाडमिष्कील
७७९ग्रंथात मागाहून घातलेला मजकूर प्रक्षिप्त
७८०बाहेरून डौल न दाखविणारा पण खरोखरी गुणी मनुष्यझाकलेमाणिक
७८१सिनेमाच्या कथा लिहिणारा पटकथालेखक
७८२बारकाईने चौकशी करणाराचिकित्सक
७८३पडक्या घराची मोकळी जागा बखळ
७८४बैल पळावेत म्हणून तोंडाने केलेला आवाजहुसकणे
७८५सुखाच्या मागे लागलेला सुखलोलुप
७८६बोलण्याची भाषाबोलभाषा
७८७डोंगर पोखरून तयार केलेला रस्ता बोगदा
७८८बोटीवरील मुख्य व्यवस्थापककप्तान
७८९स्वर्गातील इंद्राची बाग नंदनवन
७९०भगवान शंकराची उपासना करणाराशैव, शिवभक्त
७९१स्वतः संपादन केलेली स्वार्जित,स्वसंपादित
७९२भगवान विष्णूची उपासना करणारावैष्णव
७९३स्वतःच्याच फायद्याचा विचार करणारा स्वार्थी
७९४भयाने गांजलेली स्थितीत्राहीत्राही
७९५मशाल धरणारा नोकर मशालजी
७९६भविष्य सांगणाराज्योतिषी
७९७स्वतःबद्दल अभिमान असलेला स्वाभिमानी
७९८भाषण ऐकणाराश्रोता
७९९यज्ञ करण्याची ठराविक जागा यज्ञसूकर
८००भाषण करण्याची कलावर्तृत्वकला
८०१स्वतःबद्दल अभिमान नसलेला स्वाभिमानशून्य
८०२भांडण उकरून काढणारीभांडकुदळ, भांडखोर(भांडणाचीखोडअसलेली)
८०३नवऱ्या मुलाचा बाप वरबाप
८०४भाकरी करण्याची लाकडी परातकाथवट
८०५दुसऱ्याला काहीही सहजगत्या देणारा उदार,दिलदार
८०६भिन्न जातीतील वधुवरांचे लग्नमिश्रविवाह
८०७स्वदेशाचा अभिमान असणारा स्वदेशाभिमानी
८०८भिन्न जातीच्या एकत्रीकरणाने नवीन जात निर्माण करणेसंकर
८०९वारस नसलेला बेवरसी
८१०भीती न बाळगता सत्याची बाजू संभाळणेसत्याग्रह
८११निरर्थक गोष्टी किंवा गप्पा भाकडकथा
८१२भूत, भविष्य, वर्तमान, ह्या तिन्ही काळी असलेलात्रिकाळ, त्रिकाल
८१३हत्तीला काबूत ठेवणारा माहूत
८१४भोवतालची जागा किंवा प्रदेशपरिसर
८१५भांडण उकरून काढणारा भांडकुदळ
८१६मन आकर्षित करणारा, मनाला आकर्षून घेणारेमनोवेधक, चित्ताकर्षक, चित्तवेधक
८१७हरिणासारखे डोळे असणारी मृगाक्षी,हरिणाक्षी,मृगनयना
८१८मनाला आनंद देणारामनोहर, मनोरंजक
८१९म्हातारपणी बुद्धीला झालेला विकार म्हातारचळ
८२०मनाला वाटेल तसे (मनाचे समाधान होईपर्यंत)मनसोक्त
८२१हिंडून करायचा पहारा गस्त
८२२मन मानेल असेमनःपूत
८२३लग्न झालेल्या मुलीच्या आई वडिलांचे घर माहेर
८२४महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे,मासिक
८२५हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत आसेतुहिमाचल
८२६मनाला पाझर फोडणारीहृदयद्रावक
८२७डोक्यावर ओझे वाहून नेणारा माथाडी
८२८मन हरण करणारामनोहर
८२९पारशी धर्माचे प्रार्थना स्थळ अंग्यारी
८३०मर्म, रहस्य गुरूने सांगितल्या शिवाय जे कळत नाही तेगुरुकिल्ली
८३१हातशिलाई करताना सुईटोचू नये म्हणून बोटात घालावयाचे धातूचे टोपण अंगुस्तान
८३२महान कर्तृत्वाच्या व्यक्तीच्या जीवनावर लिहिलेले प्रदीर्घ काव्यमहाकाव्य
८३३सन्मानाने प्रथम केलेली पूजा अग्रपूजा
८३४मनाला लागून राहिलेले दुःखशल्य
८३५तिथी दिवस न ठरवता पाहुणा म्हणून अचानक आलेला अतिथी
८३६ न टाळता येणारे अटळ
८३७ज्याच्यावर कोणी उपकार केले आहेत असा  उपकृत
८३८ हळूहळू घडून येणारा बदल उक्रांती
८३९इच्छिलेले देणारी गाय  कामधेनु
८४० ज्याला खूप माहित आहे आसा बहुश्रुत
८४१मनाला वाटेल तसा वागणारास्वैर
८४२विशिष्ट मर्यादा ओलांडून जाण्याचे कलेले गैरकृत्य अतिक्रमण
८४३माशासारखे डोळे असलेली स्त्रीमीनाक्षी
८४४ज्याची कशाशी तुलना करता येणार नाही असे अतुलनीय
८४५म्हाताच्या किंवा लंगड्या व लुळ्या गुरांना मोफत पाळण्याचे ठिकाणपांजरपोळ
८४६अवकाशात प्रवास करणारा अंतराळवीर
८४७मागचा इतिहास पाहणेसिंहावलोकन
८४८ज्याचा थांग लागत नाही असे अथांग
८४९मागचा पुढचा विचार करून वागणारी व्यक्तीधोरणी
८५०ज्याचा सारखा दूसरा कोणीही नाही असा अव्दितीय,अजोड
८५१मालाच्या देवघेवीच्या व्यवहारात मिळणारा मोबदलाअडत
८५२ज्याचे हात गुडघ्यापर्यंत लांब आहेत असा अजानबाहू 
८५३मिजासखोर मनुष्यतिस्मारखां
८५४मंगळवारी येणारी संकष्ट चतुर्थी अंगारकी
८५५मिठाई तयार करणाराहलवाई
८५६विवाह बाह्य संबंधातून जन्मलेला अकरमासा
८५७मुलीचा तिच्या सासरी होणारा छळसासुरवास
८५८मुळाक्षरे व बाराखडीच्या क्रमाने केलेली मांडणी अकारविल्हेक्रम
८५९मुलाला झोप यावी म्हणून म्हणावयाचे गीतअंगाईगीत, पाळणा
८६०दुसर्‍याच्या ताब्यात असलेला अक्रीत
८६१मुद्दाम वाकडे जाण्याचा खटाटोप, आडमार्गाने वागण्याची तन्हाद्राविडीप्राणायाम
८६२ज्याला खंड नाही असा अखंड
८६३मूळचेच सुंदर असलेलेनिसर्गसुंदर
८६४अंग राखून काम करणारा अंगचोर
८६५मूर्ती बनविणारामूर्तीकार
८६६लहान बाळाला झोपविण्यासाठी म्हटलेले गीत अंगाईगीत
८६७मूर्तीची पूजा करणारामूर्तीपूजक
८६८अग्नीची पूजा करणारा अग्निपूजक
८६९मूर्तीचा नाश करणारामूर्तीभंजक
८७०मोजता येणार नाही असे अगणित
८७१मूर्तीच्या मस्तकावर दूध, दही, पाणी इत्यादिनी घातलेले स्नानमहामस्तकाभिषेक
८७२वर्तमानपत्रातील संपादकाचा मुख्य लेख अग्रलेख
८७३मूर्तीच्या पाठीमागे चांदी इत्यादी धातूंची केलेली महिरपीप्रभावळ
८७४विराजमान झालेला अधिष्ठित
८७५मोजता येणार नाही इतकेअसंख्य, अमाप, अगणित
८७६जारी केलेली सूचना अधिसूचना
८७७मोजकाच आहार घेणारामिताहारी
८७८पूर्वी कधीही न पाहिलेले अदृष्टिपूर्व
८७९मोजकेच बोलणारामितभाषी
८८०खाली तोंड केलेला, लज्जित, खिन्न अधोमुख
८८१मोकळेपणी फिरण्यास मनाईसंचारबंदी
८८२नंतर जन्मलेला (धाकटा भाऊ) अनुज
८८३मोजक्या शब्दात सांगितलेले तत्वसूत्र
८८४मोफत अन्न मिळण्याचे ठिकाण अन्नछत्र
८८५मोफत कोरडा शिधा मिळण्याचे ठिकाणसदावर्त
८८६मागून जन्मलेली बहीण अनुजा
८८७मोठ्या माणसांच्या (मनुष्यांच्या) स्वागतासाठी उठण्याची क्रियाअभ्युत्थान
८८८केलेल्या कृत्याबद्दल वाटणारा पाश्चाताप अनुताप
८८९यज्ञविधी प्रमुखपुरोहित
८९०वरच्या जातीचा पुरुष व खालच्या जातीची स्त्री यांचा विवाह अनुलोमविवाह
८९१यज्ञातील मुख्य नेता, यज्ञ चालविणाराउपाध्याय, अध्वर्यु
८९२अन्नदान करणारा अन्नदाता
८९३यज्ञात बळी किंवा आहुती देण्याच्या वेळी म्हणावयाचा शब्दस्वाहा
८९४ज्याला कशाची उपमा देता येत नाही असा अनुपमअनुपमेय
८९५यज्ञातील आहुतीबळी
८९६ज्याचा आरंभ माहीत नाही अनादि
८९७युद्धात शौर्य दाखविणारारणशूर, रणवीर
८९८ज्याची किंमत होऊ शकत नाही असा अनमोल
८९९युरोप, अमेरीका या पश्चिमेकडील देशातील लोकपाश्चिमात्य
९००कोणत्याही पक्षात सामील न होणारा अपक्ष
९०१योग करण्याची जागायोगशाळा
९०२निराधार मुलांचा सांभाळ करणारी संस्था अनाथाश्रम
९०३योग्य प्रसंगी योग्य उत्तर देणारासमयसूचक
९०४देव लोकातील स्त्रिया अप्सरा
९०५रक्त गोळा करून ठेवण्याचे ठिकाणरक्तपेढी
९०६स्वत:चाच फायदा पाहणारा अप्पलपोटा
९०७रत्नानी मढविलेलेरत्नजडित
९०८पूर्वी कधीही पडले नाही असे अपूर्व
९०९रत्नांचा व्यापार करणाराजवाहिन्या
९१०टाळता येणार नाही असे अपरिहार्य
९११राजाचे बसावयाचे आसनसिंहासन
९१२वस्तूच्या दाट सावली भोवती असणारी धूसर (छाया) सावली अपछाया
९१३राजाचा शिक्का सांभाळणाराशिक्केनस्वी
९१४पिठआंबवून तव्यावर बनविलेले धिरडे अंबोळी
९१५राष्ट्राला पित्याप्रमाणे असणाराराष्ट्रपिता
९१६हत्तीच्या पाठीवर बसण्यासाठी केलेली जागा, बैठक अंबारी
९१७राजाच्या दरबारात नृत्याचे काम करणारी स्त्रीराजनर्तिका
९१८खिळे उपटण्याची पकड अंबूर
९१९राजाची स्तुती करणाराभाट
९२०लहानापासून म्हतार्‍यापर्यंत अबालवृद्ध
९२१रात्री फिरणारानिशाचर
९२२सुरक्षितेचे दिलेले वचन अभय
९२३राज्यातील लोकरयत, प्रजा
९२४पूर्वी कधीही न घडलेले अभूतपूर्व
९२५राजाने मान्यता दिलेलीराजमान्य
९२६जे प्रत्यक्षात नाही ते आहे असे वाटणे आभास
९२७रोजच्या हिशेबाजी टिपणवहीरोजखर्डा
९२८ज्याला मरण नाही असा अमर
९२९लहानपणी मिळालेले वळण किंवा शिक्षणबाळकडू
९३०कमी वेळ टिकणारा अल्पजीवी
९३१लग्न न करणाराब्रह्मचारी
९३२शब्दामधून ज्याचे वर्णन करता येत नाही असे अवर्णनीय
९३३लहान मुलांना समजेल असेबालबोध
९३४ज्याने लग्न केले नाही असा ब्रम्हचारी
९३५लांबत जाणारे काममारूतीचेशेपूट
९३६ज्याचा कधीही वीट येत नाही अवीट
९३७लाकडाच्या वस्तू बनविणारासुतार
९३८एकाच देवावर असलेली अविचल श्रद्धा अनन्यभक्ती
९३९लाखो रूपये जवळ असणारालखपती, लक्षाधीश
९४०ईश्वराची पूर्णपणे एकरूप होणे अव्दैत
९४१ दोनदा जन्मलेला व्दिज
९४२कर्तव्य करण्यात तत्पर असलेला   कर्तव्यपरायण
९४३ कसलाही लोभ नसलेला निर्लोभी
९४४ज़स्त खर्च करणारा  उधळ्या
९४५ मृत्यूवर विजय मिळवणारा मृत्युजंय
९४६लिहीण्याची हातोटी (शैली)लेरवनशैली
९४७आकाशातील तार्‍यांचा पट्टा आकाशगंगा
९४८लिहीता वाचता येत असलेलासाक्षर
९४९कुस्ती खेळण्याची जागा आखाडा
९५०लेख लिहिणारालेखक
९५१सूचना न देता येणारा पाहुणा आगंतुक
९५२लोकांच्या सत्तेखाली त्यांच्याच संमतीने त्यांच्या हितासाठी असलेली राज्यपद्धतीलोकशाही
९५३जीवंत असे पर्यंत अजन्म
९५४लोकांना पुढे नेणारापुढारी, नेता
९५५मरण येई पर्यंत आमरण
९५६लोखंडाच्या वस्तू बनविणारालोहार
९५७स्वत:च लिहिलेले स्वत:चे चरित्र आत्मचरित्र,आत्मवृत्त
९५८वर्षाने प्रसिद्ध होणारे .वार्षिक
९५९राष्ट्राराष्ट्रातील संबंध असणारे आंतरराष्ट्रीय
९६०वर्णन करण्याची हातोटीवर्णनशैली
९६१मनाला आनंद देणारा असा आल्हाददायक
९६२व्यवहाराविषयी काहीही न कळणाराव्यवहारशून्य
९६३मोठ्यांनी लहानाना दिलेली सदिच्छा आशीर्वाद
९६४व्यवस्थित आखलेलेरेखीव
९६५अल्कोहल तयार करण्याचा कारखाना आसवणी
९६६व्रताप्रमाणे काही नेम करणाराव्रतस्थ
९६७अन्यायाने मिळविलेली संपती आसुरीसंपत्ती
९६८वर्तमानपत्र चालविणारासंपादक
९६९रोपांची लागवड करण्यासाठी तयार केलेली जागा आवण
९७०वनात राहणारे लोकवनवासी
९७१मरणाच्या दारात असलेला आसन्नमरण
९७२वनस्पतीच्या मुळाशी पाण्यासाठी केलेला खोलगट भागअळे
९७३दक्षिण समुद्राजवळच्या सेतुपासून हिमालयापर्यंत आसेतूहिमाचल
९७४वजनदार मनुष्यपेंड
९७५ज्याच्यापासून बोध घेता येईल अशी व्यक्ती आदर्श
९७६वाजवी पेक्षा कमी खर्च करणाराकंजूस
९७७जीवनाचे आवडते व प्रमुख ध्येय इतिकर्तव्यता
९७८वाडवडिलांनी मिळविलेली संपत्तीवडिलोपार्जित
९७९शत्रूची आपल्याला अनुकूल अशी कृती इष्टापती
९८०वाट दाखविणारावाटाड्या
९८१सूर्याचे उत्तरेकडे जाणे उत्तरायण
९८२वारस नसलेलाबेवारशी
९८३शापापासून सुटका उ:शाप
९८४वाईट आईबापांच्या पोटी चांगली संततीभांगेमध्येतुळस
९८५आजारी माणसाच्या अंगावर आजाराला उत्तार पडावा म्हणून मंत्रोच्चार करीत पाणी शिंपडण्याचा विधी उदकशांती
९८६वारसाचा हक्क नसलेलानिवारसा
९८७शेतीची हद्द दाखवण्यासाठी घातलेला बांध उरोळी
९८८वाईट परिस्थितीचे दिवसदुर्दिन
९८९मोठ्या शहराला लागून असलेले लहान नगर उपनगर
९९०वादी प्रतिवादी अशा कोणत्याही पक्षात नसलेलात्रयस्थ
९९१हळूहळू घडून येणारा बदल उत्क्रांती
९९२वाटेल त्यावेळी वाटेल ते घडणारेअनियमित
९९३शिल्लक असलेले उर्वरित
९९४वाईट मार्गाने जाणाराअधोगामी
९९५उद्याला येत आहे असा उद्योन्मुख
९९६वाटसरुना राहण्यासाठी धर्मार्थ बांधलेली इमारतधर्मशाळा
९९७नदी जेथून वाहण्यास सुरू होते ते ठिकाण उगम
९९८विशिष्ट ध्येय गाठण्याची जबरदस्त इच्छामहत्त्वाकांक्षा
९९९वाटेल तसा पैसा खर्च करणे उधळपट्टी
१०००विक्रीचा माल घेऊन दारोदार हिंडणाराफेरीवाला
१००१उद्योगात नेहमीच मग्न असणारा उद्यमशील
१००२विनयाने बोलणाराविनयशील, विनम्र
१००३ज्याला घरदार नाही असा उपर्‍या,बेघर
१००४विशिष्ट ध्येय गाठण्याची जबरदस्त इच्छा असणारामहत्त्वाकांक्षी
१००५स्वत:कष्ट न करता बसून खाणारा ऐतखाऊ
१००६विशिष्ट ध्येय समोर ठेवून वागणाराध्येयनिष्ठ
१००७महिन्याच्या प्रत्येक पक्षातील प्रतिपदे पासूनची अकरावी तिथी एकादशी
१००८विवाह समयी नवरानवरीमध्ये धरावयाचे वस्त्रअंतर्पाट
१००९नुकतीच बाळंत झालेल्या स्त्रीचे अंग ओलीकूस
१०१०विशिष्ट हवामानाचा कालखंडऋतु
१०११अतिवृष्टीने आलेला महापूर ओलीआग
१०१२विहिरीतून पाणी काढणेशेंदणे
१०१३हिरवे गवत किंवा वैरण ओलीकाडी
१०१४विशिष्ट ध्येयासाठी प्राणत्याग केलेली व्यक्तीहुतात्मा
१०१५डोक्यावर किंवा पाठीवर ओझे वाहून नेणारा ओझेवाला,हमाल
१०१६वेडे वाकडे शब्दमुक्ताफळे
१०१७शिष्टाचार म्हणून पाळावयाचे औपचारिक
१०१८शत्रूकडील बातमी काढणाराहेर, गुप्तहेर
१०१९एखादा रोग कमी होण्यासाठी घेतलेल्या गोळ्या व दवा औषधी
१०२०शरीरात जीव असलेलासजीव
१०२१दुसर्‍याचे दु:ख पाहून कळवळणारा कनवाळू
१०२२शंभर वर्षे आयुष्य असणाराशतायुषी
१०२३कलेची आवड असणारा कलासक्त,कलाप्रेमी
१०२४श्रम करून जीवन जगणारेश्रमजीवी, श्रमिक
१०२५कमळासारखे डोळे आहेत अशी कमलनयना,कमलाक्षी
१०२६श्रद्धा ठेवून वागणाराश्रद्धाळू
१०२७अंधार्‍या रात्रीचा पंधरवडा कृष्णपक्ष,वद्यपक्ष
१०२८शरण आलेलाशरणागत
१०२९अंगात एखादी कला असणारा कलावंत,कलाकार
१०३०शक्य असेल त्याप्रमाणेयथाशक्ती
१०३१भाकरी करण्याचे लाकडी पसरट पात्र काटवट,काथवट
१०३२शंकराने विश्वसंहारकाली केलेले नृत्यतांडव, शिवनृत्य
१०३३हाताची सांकेतिक किंवा खाणाखुणांची भाषा करपल्लवी
१०३४शत्रे ठेवण्याचे ठिकाणशस्त्रभंडार
१०३५कार्य करण्यास सक्षम असलेला कार्यक्षम
१०३६शरीरतील तंतुयुक्त भागस्नायू
१०३७कामामध्ये टाळटाळ करणारा कामचुकार
१०३८श्रीरामाचे गुणवर्णत करणारे संस्कृत स्त्रोत्ररामरक्षा
१०३९कामात तत्पर असलेला कार्यतत्पर
१०४०शिक्षा करण्याचे यमपुरीतील स्थाननरक
१०४१कार्यात गढून गेलेला कार्यमग्न,कार्यरत
१०४२शिकण्याची आवड नसलेला, अशिक्षित राहिलेलाअक्षरशत्रु
१०४३कोणत्याही क्षेत्रामध्ये अचानक होणारा मोठा बदल क्रांती
१०४४शुष्क, लांबणीचे व कंटाळा आणणारे भाषणचर्पटपंजरी
१०४५कविता गाऊन दाखवणारी काव्यगायिका
१०४६ वाटसरूंना राहुटीसाठी धर्मार्थ बांधलेली इमारत धर्मशाळा 
१०४७ ख़ुप आयुष्य असलेला  दीर्घयुषी
१०४८ तीन महिन्यांनी प्रसिध्द होणारे त्रैमासिक 
१०४९देवापुढे सतत तेवणारा दिवा  नंदादीप
१०५०  जणांचा कारभार बारभाई
Share this Post