समानार्थी शब्द

/ मराठी व्याकरण

क्रमांकशब्द   अर्थ / समानार्थी शब्द
अंचलस्थिर, शांत, पर्वत
श्रीकृष्णवासुदेव,कन्हैया,केशव,माधव
कटकारस्थान
कच्छकासव,कूर्म,कमट,कच्छप
चाडआवड, गरज, गोडी
कळकळचिंता,काळजी,फिकीर,आस्था
मनोरंजनमनोरंजन
काककावळा,वायस,एकाक्ष
गवईगायक
१०किरणरश्मी,कर,अंशू
११ कृपण कंजूष, चिकट
१२काळोखतिमिर,अंधार,तम
१३ कृश हडकुळा, बारीक
१४कलंकबट्टा,दोष,डाग,काळिमा
१५तिरस्कारकंटाळा,वीट,तिटकारा
१६ खडक दगड, पाषाण
१७करुणादया,माया,कणव,कृपाकसब
१८ खटाटोप प्रयत्न, मेहनत, धडपड
१९खजिनाद्रव्य,कोष,भांडार,तिजोरी
२० गनीम शत्रु, अरी
२१कोमलमृदु,हळवा,मऊ,नाजुक
२२ गरुड खगेंद्र, व्दिजराज, वैनतेय
२३कर्तबगारकार्यक्षम,दक्ष,कुशल,निपुण
२४ गाणे गीत
२५कुरूपविद्रूप,बेढब,विरूप
२६ गाय धेनू, गो, गोमाता
२७ताठपणागर्व,अहंकार,उद्धटपणा
२८खचगर्दी,दाटी,रासखट्याळ
२९ चौफेर भोवताली, सर्वत्र
३०झोपाळाझुला,हिंदोळा,टाळाटाळ
३१ ठेकेदार मक्तेदार, कंत्राटदार
३२ढोंगीलबाड,भोंदू,दांभिक,फसवा
३३ छंद आवड, नाद
३४तत्वसत्य,तात्पर्य,अंश
३५जयघोषजयजयकार
३६तेजचकाकी,टवटवी,तजेला
३७तृष्णातहान, लालसा
३८झरानिर्झर,ओहळ,ओढा
३९दुजादुसरा
४०झगडाकलह,भांडण,तंटा
४१नजराणाभेट, उपहार
४२ठरावनियम,सिद्धांत,निकाल
४३नवनीतलोणी
४४ठळकस्पष्ट,मोठे,जाड
४५तारूजहाज, गलबत
४६ठामपक्का,कायम,दृढ
४७टंचाईकमतरता
४८ढोलनगारा,डंका,पडघम
४९नारळश्रीफळ, जारियल
५०देवालयदेऊळ,राऊळ,मंदिर
५१डगरउतरण,टेकडी,ढळ
५२निर्जनओसाड
५३दुर्धरअवघड,गहन,श्रीमंत
५४डौलरुबाब,दिमाख,ऐट
५५नौदलआरमार
५६ढाळणेगाळणे,आतणे,अभिषेककरणे
५७पंक्तीओळ, पतंग, रांग
५८धनुकमठा,कोदंड,चाप,धनुष्य
५९दंगमग्न,गुंग,आश्चर्यचकित
६०ढेकूळढेप,पेंड,भेली
६१मत्सरव्देष, असूया
६२दंडकनियम,चाल,वहिवाट
६३ढिलाईचालढकल,दुर्लक्ष,दिरंगाई,हयगय
६४मुलामालेप
६५दामटणेधमकीदेणे,कोबणे
६६तटकाठ,किनारा,बाजू,भांडण
६७धनाढ्यसधन,धनिक,श्रीमंत
६८प्राप्त:काळउषा, सकाळ, पहाट
६९तापटसंतापी,चलाख
७०मकरंदमध
७१दरवेशीफिरताभिक्षेकरी,माकडकिंवाअस्वलघेऊनपोटभरणारा
७२ताकीदबजावूनसांगणे,जरब,आज्ञा
७३मलूलनिस्तेज
७४तारणेवाचविणे,सांभाळणे,सोडविणे
७५दीनदुबळा,गरीब,नम्र
७६खेळकुडीथट्टा,खेळ,गंमत
७७रुक्षनीरज, कोरडे
७८बैलवृषभ, खोंड,
७९तळंतलाव,धरण,तटाक
८०देवईश,सुर,परमेश्वर,ईश्वर,अमर
८१मोहिनीभुरळ
८२खूणसंकेत,ईशारा,चिन्ह
८३तरुणजवान,यौवन,युवक
८४प्रपंचसंसार
८५खूळगडबड,छंद,वेड
८६त्रासवैताग,ज्वर,ताप
८७शिकस्तपराकाष्ठा
८८थोरश्रेष्ठ,मोठा,महान
८९खंडभाग,तुकडा,दंड,अनेकदेशांचासमूह
९०शवप्रेत
९१थंडगार,शीत,शीतल
९२विषण्णकष्टी
९३खाटबाज,खाटले,बाजले
९४चवडढीग,रास,चळत
९५क्षुधाभूक
९६खासखुद,स्वत:विशेष,मुद्दाम
९७चातुर्यहुशारी,कुशलता,चतुराई
९८सुरेलगोड
९९चढणचढ,चढाव,चढाई
१००पत्नीभार्या,बायको,अर्धांगी,अस्तुरी
१०१विनयनम्रता
१०२प्रख्यातख्यातनाम,प्रसिद्ध,नामांकित
१०३पोपटशुक,रावा,राघू,कीर
१०४विवंचनाचिंता, काळजी
१०५पुरातनजुनाट,प्राचीन,पूर्वीचा
१०६क्षीणअशक्त
१०७पायचरण,पाऊल,पद
१०८चंडिकादुर्गा,उग्र,निर्दय
१०९जबडातोंड,दाढ
११०प्रवाहपाझर,धार,प्रस्त्रव
१११चक्रपाणीविष्णु,रमापती,नारायणकेशव,कृष्ण,वासुदेव,शेषशायी
११२शेजशय्या, बिछाना, अंथरूण
११३प्रतापशौर्य,बहादुरी,पराक्रम,सामर्थ्य
११४निकडगरज,जरूरी,लकडा
११५शिक्षकमास्तर, गुरु, गुरुजी
११६पुरुषमर्द,नर,मनुष्य
११७साथसोबत, संगत
११८पाखरूपक्षी,खग,द्विज,विहंग
११९पानपर्ण,पत्र,दल
१२०पिताजनक,तीर्थरुप,बाप,वडील
१२१आकांतहंबरडा, आक्रोश, रुदन
१२२परंपराप्रथा,पद्धत,चाल,रीत
१२३जरबदहशत,दरारा,धास्ती,वचक
१२४आशय भावार्थ, अर्थ, तात्पर्य
१२५जलजीवन,तोय,उदक,पाणी,नीर
१२६प्रभातउषा,पहाट,प्रात:काल
१२७इलाज उपाय
१२८झुंजटक्कर,संघर्ष,लढा
१२९पंगतभोजन,रांग,ओळ
१३०इष्ट आवडते, प्रिय मानलेले
१३१पार्वतीउमा,दुर्गा,गौरी,भवानी
१३२झटकाझोक,डौल,शरीराचातोल,कल
१३३पाठनियम,धडा,पुन्हा
१३४चंद्रिकाकौमुदी,चांदणे,ज्योत्स्ना
१३५पुष्पकुसुम,सुमन,फूल
१३६चतुरधूर्त,हुशार,चाणाक्ष
१३७इब्लिस बदमाश, खोडकर, विचित्र
१३८उमाळा तरंग, लोट, उकळी
१३९चालचढाई,रीत,हला,चालण्याचीरीत
१४०उधळणे फेकणे, पसरणे, फाजील खर्च करणे, स्वैर धावणे
१४१उपाय तजवीज, इलाज, उपचार
१४२छायासावली,प्रतिबिंब,छटा,शैली
१४३उकल उलगडा, सुटका, मोकळे
१४४छळलुबाडनुक,गांजवणूक,ठकवणे,जाच
१४५उत्कर्षप्रगती, संपन्नता, भरभराट
१४६उदास खिन्न
१४७छडातपास,शोध,माग
१४८उपद्रव त्रास
१४९ऊबआधार, सुख, उष्णता, वाफ
१५०ॠण कर्ज
१५१छापठसा,छापा,अचानकहल्ला
१५२प्रौढप्रगल्भ,घीट,शहाणा
१५३जपध्यास,ध्यान,देवाचेनावमंत्राचीपुन्हापुन्हाआवृति
१५४ॠतू मोसम
१५५उपेक्षा हेळसांड
१५६गणपतीगजवदन,गजानन,गणराज,लांबोदर
१५७एकजूट एकी, ऐक्य
१५८जन्मउत्पति,जनन,आयुष्य
१५९फाकडामाणीदार,हुशार,ऐटबाज,रुबाबदार
१६०विनायकविघ्नहर्ता,गौरीनंदन,हेरंब,अमेय
१६१ऐश्वर्य वैभव
१६२फटचीर,खाच,भेग
१६३ऐट रुबाब, डौल
१६४ओझे वजन, भार
१६५गृहधाम,घर,सदन,भवन,निवास
१६६ओढा झरा, नाला
१६७जतावणीसूचना,इशारा,ताकीद
१६८ओळख माहिती, जामीन, परिचय
१६९फरकअंतर,भेद
१७०ओवळाअपवित्र, अमंगल, अशुद्ध
१७१औक्षण ओवाळणे
१७२गरुडवैनतय,खगेद्र,दविराज
१७३अंत शेवट
१७४गोपाळगिरीधर,मुरलीधर,गोविंद
१७५अंग शरीर
१७६अंघोळ स्नान
१७७अंधार काळोख, तिमिर
१७८कथा गोष्ट, कहाणी, हकिकत
१७९कठीण अवघड
१८०कविता काव्य, पद्य
१८१करमणूक मनोरंजन
१८२कठोर निर्दय
१८३कनक सोने
१८४कटी कंबर
१८५कमळ पदम, अंबुज, पंकज, सरोज, नीरज
१८६कपाळ ललाट, भाल, निढळ
१८७कष्ट श्रम, मेहनत
१८८कंजूष कृपण
१८९काम कार्य, काज
१९०काठ किनारा, तीर, तट
१९१घेरचक्कर,प्रदक्षिणा,फिरणे
१९२गावठीअडाणी,आडमुठा,खेडवळ,गावंढळ
१९३काळ समय, वेळ, अवधी
१९४घटमडक,पात्र,भांडे,तूट
१९५कान श्रवण
१९६कावळा काक
१९७खण कप्पा
१९८खडक मोठा दगड, पाषाण
१९९निमंत्रणअवतण,आमंत्रण,बोलावण
२००घडीघटका,पडदा,पट,घडयाळ
२०१खटाटोप प्रयत्न
२०२खग पक्षी
२०३घोरकाळजी,चिंता,विवंचना
२०४खड्ग तलवार
२०५गरज आवश्यकता
२०६निकाचांगला,पवित्र,योग्य,शुद्ध
२०७गवत तृण
२०८गर्व अहंकार
२०९गाय धेनू, गोमाता
२१०गाणे गीत, गान
२११गंमत मौज, मजा
२१२घृणाशिसारी,किळस,तिटकरा
२१३गंध वास, दरवळ
२१४ग्रंथ पुस्तक
२१५घमेंडखोरअंहकारी,गर्विष्ठ,बढाईखोर
२१६घर सदन, गृह, निकेतन, आलय
२१७घोटचूळ,आवंडा,घुटका
२१८घरटे खोपा
२१९चव रुची, गोडी
२२०घाणेरडाओंगळ,घामट,गलिच्छ,
२२१चरण पाय, पाऊल
२२२चरितार्थ उदरनिर्वाह
२२३घातनारा,हंगाम,वध,समसंख्याचागुणाकार
२२४चक्र चाक
२२५चऱ्हाट दोरखंड
२२६चाक चक्र
२२७छंद नाद, आवड
२२८छान सुरेख, सुंदर
२२९छिद्र भोक
२३०जग दुनिया, विश्व
२३१जत्रा मेळा
२३२जन लोक, जनता
२३३जमीन भूमी, धरती, भुई
२३४झाड वृक्ष, तरू
२३५झोपडी कुटीर, खोप
२३६झोप निद्रा
२३७टका पैसा, पैका, जमीन मोजण्याचे माप
२३८टणक निबर, कठिण, धट्टाकट्टा
२३९टिळा तिलक, टिळक, ठिपका
२४०ठग चोर
२४१ठिकाण स्थान
२४२डोके मस्तक, शीर्ष, शीर
२४३डोळा नेत्र, नयन, लोचन
२४४डोंगर पर्वत, गिरी
२४५ढग मेघ, जलद, पयोधर, अभ्र
२४६तक्रार गाऱ्हाणे
२४७तळे तलाव, सरोवर, तडाग
२४८त्वचा कातडी
२४९तारण रक्षण
२५०तोंड तुंड, वक्र, आनन, वदन, मुख
२५१थट्टा मस्करी, चेष्टा
२५२थवा समूह
२५३थोबाड गालपट
२५४दगड पाषाण, खडक
२५५दरवाजा दार, कवाड
२५६दाम पैसा
२५७दृश्य देखावा
२५८दृढता मजबुती
२५९दिवस दिन, वार, वासर
२६०दिवा दीप, दीपक
२६१धरती भूमी, धरणी
२६२ध्वनी आवाज, रव
२६३नदी सरिता
२६४नजर दृष्टी
२६५नक्कल प्रतिकृती
२६६नमस्कार वंदन, नमन
२६७नातेवाईक नातलग
२६८नाच नृत्य
२६९पत्र टपाल
२७०पहाट उषा
२७१परीक्षा कसोटी
२७२पर्वा चिंता, काळजी
२७३पर्वत डोंगर, गिरी, अचल
२७४पक्षी पाखरू, खग, विहंग
२७५प्रकाश उजेड
२७६प्रवास सफर, फेरफटका, पर्यटन,  यात्रा
२७७प्रवासी वाटसरू
२७८प्रजा लोक
२७९प्रतनक्कल
२८०प्रदेश प्रांत
२८१प्राण जीव
२८२फलक फळा
२८३फांदीशाखा
२८४फूल पुष्प, सुमन, कुसुम
२८५बदल फेरफार, कलाटणी
२८६बर्फ हिम
२८७बहीण भगिनी
२८८बक्षीस पारितोषिक, पुरस्कार
२८९बाग बगीचा, उद्यान, वाटिका
२९०बासरी पावा
२९१भरवसा विश्वास
२९२भरारी झेप, उड्डाण
२९३भव्य टोलेजंग
२९४भाट स्तुतिपाठक
२९५भारती भाषा, वैखरी
२९६मदत साहाय्य
२९७ममता माया, जिव्हाळा, वात्सल्य
२९८मन चित्त, अंतःकरण
२९९महिना मास
३००महिला स्त्री, बाई, ललना
३०१मजूर कामगार
३०२मस्तक डोके, शीर, माथा
३०३मानवता माणुसकी
३०४मान गळा
३०५मंगल पवित्र
३०६यश सफलता
३०७युक्ती विचार, शक्कल
३०८युद्ध लढाई, संग्राम, लढा, समर
३०९योद्धा लढवय्या
३१०रक्त रुधिर
३११रणांगण रणभूमी, समरांगण
३१२र्हास हानी
३१३राग क्रोध, संताप, चीड
३१४राजा नरेश, नृप
३१५राष्ट्र देश
३१६लग्न विवाह, परिणय
३१७लाट लहर
३१८वस्त्र कपडा
३१९वारा वात, पवन, अनिल, मारुत, समीर, वायू
३२०वाट मार्ग, रस्ता
३२१वाद्य वाजप
३२२वातावरण रागरंग
३२३वेग गती
३२४वेळ समय, प्रहर
३२५वेळू बांबू
३२६वेश सोशाख
३२७वेदना यातना
३२८विश्रांती विसावा, आराम
३२९शरीर देह, तनू, काया, कुडी, अंग
३३०शक्ती सामर्थ्य, जोर, बळ
३३१शर्यत स्पर्धा, होड, चुरस
३३२शहर नगर
३३३शंकर चंद्रचूड
३३४श्वापद जनावर
३३५शास्त्रज्ञ वैज्ञानिक
३३६शाळा विद्यालय
३३७सकाळ प्रभात, उष:काल
३३८सचोटी खरेपणा
३३९सफाई स्वच्छता
३४०सवलत सूट
३४१सजा शिक्षा
३४२सन्मान आदर
३४३संकट आपत्ती
३४४संधी मोका
३४५संत सज्जन, साधू
३४६संपत्ती धन, दौलत, संपदा
३४७सायंकाळ संध्याकाळ
३४८साथी सोबती, मित्र, दोस्त, सखा
३४९स्तुती प्रशंसा
३५०स्पर्धा चुरस, शर्यत, होड, पैज
३५१सुविधा सोय
३५२सुगंध सुवास, परिमळ, दरवळ
३५३सूत धागा, दोरा
३५४सूर स्वर
३५५सिंह केसरी, मृगराज, वनराज
३५६सिनेमा चित्रपट, बोलपट
३५७हद्द सीमा, शीव
३५८हल्ला चढाई
३५९हळू चालणे मंदगती
३६०हकिकत गोष्ट, कहाणी, कथा
३६१हात हस्त, कर, बाहू
३६२हाक साद
३६३क्षमा माफी
३६४सूर्य रवी, भास्कर, दिनकर, सविता
३६५सोने सुवर्ण, कांचन, हेम
३६६सोहळा समारंभ
३६७हित कल्याण
३६८हिंमत धैर्य
३६९हुकूमत अधिकार
३७०हुरूप उत्साह
३७१हुबेहूब तंतोतंत
३७२हेका हट्ट, आग्रह
३७३शिवार शेत, वावर
३७४शीण थकवा
३७५शील चारित्र्य
३७६शीतल थंड, गार
३७७शिक्षा दंड, शासन
३७८श्रम कष्ट, मेहनत
३७९स्थान ठिकाण, वास, ठाव
३८०स्त्री बाई, महिला, ललना
३८१संध्याकाळ सायंकाळ, सांज
३८२स्फूर्ती प्रेरणा
३८३स्वच्छता झाडलोट
३८४सुवास सुगंध, परिमल, दरवळ
३८५सुंदर सुरेख, रमणीय, मनोहर, छान
३८६सागर समुद्र, सिंधू, रत्नाकर, जलधी
३८७सावली छाया
३८८सामर्थ्य शक्ती, बळ
३८९साहित्य लिखाण
३९०सेवा शुश्रूषा
३९१रांग ओळ
३९२रात्र निशा, रजनी, यामिनी
३९३रान वन, जंगल, अरण्य, कानन
३९४रूप सौंदर्य
३९५रुबाब ऐट, तोरा
३९६रेखीव सुंदर, सुबक
३९७लाज शरम,
३९८लोभ हाव
३९९वितरण वाटप, वाटणी
४००विद्या ज्ञान
४०१विनंती विनवणी
४०२विरोध प्रतिकार, विसंगती
४०३विसावा विश्रांती, आराम
४०४विश्व जग, दुनिया
४०५वीज विद्युर, सौदामिनी
४०६वृत्ती स्वभाव
४०७वृद्ध म्हातारा
४०८वैराण ओसाड, भकास, उजाड
४०९वैरी शत्रू, दुष्मन
४१०वैषम्य विषाद
४११व्यवसाय धंदा
४१२व्याख्यान भाषण
४१३शाळुंका शिविलिंग
४१४अत्याचार अन्याय
४१५अपराध गुन्हा, दोष
४१६अपमान मानभंग
४१७अपाय इजा
४१८अश्रू आसू
४१९अंबर वस्त्र
४२०अमृत सुधा, पीयूष, संजीवनी
४२१अहंकार गर्व
४२२अंक आकडा
४२३अग्नी  विस्तव्य, पावक, निखारा, हुताशन, अनल
४२४अश्व  तुरंग, घोडा, वारू, वाजी
४२५अर्जुन  पार्थ, फाल्गुन, धनंजय, भारत
४२६अमर्याद  असंख्य, अगणित, अमित
४२७अंबर  गगन, नभ, अंतरिक्ष, आकाश, आभाळ
४२८अपयश  पराभव, हार, अपमान, अयश
४२९अवधी  समय, वेळ, काळ, अवकाश
४३०एकताऐक्य, एकी, एकजूट, एकमेळ
४३१अंगण आवार
४३२अंगार निखारा
४३३अंतरिक्ष अवकाश
४३४काष्ठ लाकूड
४३५किल्ला गड, दुर्ग
४३६किमया जादू
४३७कार्य काम
४३८कारागृह कैदखाना, तुरुंग
४३९कीर्ती प्रसिद्धी, लौकिक, ख्याती
४४०कुतूहल उत्सुकता
४४१कुटुंब परिवार
४४२कुशल हुशार, तरबेज
४४३कुत्रा श्वान
४४४कुटी झोपडी
४४५कुचंबणा घुसमट
४४६कृपण चिकू, कंजूष, खंक, हिमटा, अनुदार
४४७कृश हडकुळा
४४८कोवळीक कोमलता
४४९कोठार भांडार
४५०कोळिष्टक जळमट
४५१खरेपणा न्यायनीती
४५२ख्याती कीर्ती, प्रसिद्धी, लौकिक
४५३खात्री विश्वास
४५४खाली जाणे अधोगती
४५५खिडकी गवाक्ष
४५६खेडे गाव, ग्राम
४५७खोड्या चेष्टा, मस्करी
४५८गाव ग्राम, खेडे
४५९गुन्हा अपराध
४६०गुलामी दास्य
४६१गोड मधुर
४६२गोणी पोते
४६३गोष्ट कहाणी, कथा
४६४गौरव सन्मान
४६५ग्राहक गिऱ्हाईक
४६६घागर घडा, मडके
४६७घोडा अश्व, हय, वारू
४६८चंद्र शशी, रजनीनाथ, इंदू
४६९चिंता काळजी
४७०चिडीचूप शांत
४७१चिमुरडी लहान
४७२चूक दोष
४७३चेहरा मुख
४७४चौकशी विचारपूस
४७५जंगल रान
४७६जीव प्राण
४७७जीवन आयुष्य, हयात
४७८जुलूम अत्याचार, छळ, बळजोरी, अन्याय
४७९झोका झुला
४८०झेंडा ध्वज, निशाण
४८१टूककुशलता, युक्ती, टक
४८२टाळाटाळ  दिरंगाई, टगळमंगळ
४८३अनाथ पोरका
४८४अनर्थ संकट
४८५अपघात दुर्घटना
४८६अपेक्षाभंग हिरमोड
४८७अभिवादन नमस्कार, वंदन, प्रणाम
४८८अभिनंदन गौरव
४८९अभिमान गर्व
४९०अभिनेता नट
४९१अरण्य वन, जंगल, कानन, विपिन 
४९२अवघड कठीण
४९३अवचित एकदम
४९४अवर्षण दुष्काळ
४९५अविरत सतत, अखंड
४९६अडचण समस्या
४९७अभ्यास सराव, परिपाठ, व्यासंग 
४९८अन्न आहार, खाद्य
४९९अना आणि
५००अगणित असंख्य, अमर्याद
५०१अचल शांत, स्थिर
५०२अचंबा आश्चर्य, नवल
५०३अतिथी पाहुणा 
५०४अही साप, भुजंग, सर्प, व्याळ, पन्नग, फनी
५०५आई माता, माय, जननी, माउली, जन्मदा, जन्मदात्री
५०६आकाश आभाळ, गगन, नभ, अंबर, आवकाश, अंतरीक्ष, व्योम, ख, अंतराळ, वियत, वितान
५०७आठवण स्मरण, स्मृती, सय
५०८आठवडा सप्ताह
५०९आनंद हर्ष, तोष, मोद, संतोष, प्रमोद, उल्हास, उद्धव
५१०आजारी पीडित, रोगी
५११आयुष्य जीवन, हयात
५१२आतुरता उत्सुकता 
५१३आरोपी गुन्हेगार, अपराधी
५१४आश्चर्य नवल, अचंबा, विस्मय, अचरथ, आचोज
५१५आसन बैठक
५१६आदर मान 
५१७आवाज ध्वनी, रव 
५१८आवाजमां आवाजात
५१९आज्ञा आदेश, हुकूम
५२०आपुलकी जवळीकता
५२१आपत्ती संकट
५२२आरसा दर्पण, मुकुर, आदर्श
५२३आरंभ सुरवात
५२४आशा इच्छा
५२५आस मनीषा
५२६आसक्ती लोभ
५२७आळशी कुजर, निरुद्योगी, ऐदी, आळसट
५२८आशीर्वाद शुभचिंतन
५२९ओंजळभर अंजूरभर
५३०इशारा सूचना
५३१इंद्र सुरेंद्र, नाकेश, वसाव, सहस्त्राक्ष, वज्रपाणी, देवेंद्र
५३२इहलोक मृत्युलोक
५३३ईर्षा चुरस
५३४इच्छा आकांक्षा, आस, मनीषा, स्पृहा, लिप्सा, अपेक्षा
५३५ईश्वर देव, ईश, निर्जर, परमेश्वर, अलक्ष, सूर, विभूध, अलख, प्रभू, त्रिदश 
५३६उत्सव समारंभ, सण, सोहळा
५३७उक्ती वचन
५३८उशीर विलंब
५३९उणीव कमतरता
५४०उपवन बगीचा
५४१उदर पोट
५४२ऊर्जा शक्ती
५४३ऋषी तपस्वी, मुनी, साधू, तापस
५४४कासव कूर्म, कामट, कमठ, कच्छप, कच्छ
५४५कार्यक्षम कुशल, दक्ष, निपुण, हुशार
५४६खल नीच, दुष्ट, दुर्जन
५४७गरवार गर्भवती
५४८चांदणे कौमुदी, चंद्रप्रकाश, चंद्रिका, ज्योत्स्ना
५४९टेकडी हुकडी
५५०तलाव तडाग, सरोवर, कासार
५५१ताणीस्नी ताणून
५५२ताल ठेका
५५३तुरंग कैदखाना, बंदिवास
५५४तुलना साम्य 
५५५दूध दुग्ध, पय, क्षिर
५५६द्वेष मत्सर, हेवा
५५७देह तनु, तन, काया, वपू, शरीर
५५८देश राष्ट्र
५५९देखावा दृश्य
५६०देखत बघत, पाहत
५६१दार दरवाजा
५६२दारिद्र्य गरिबी
५६३दौलत संपत्ती, धन 
५६४नवराभ्रतार, वल्लभ, पती, कांत, नाथ, दादला, धव, अम्बुला, कवेश
५६५निश्चय निर्धार
५६६निर्धार निश्चय
५६७निर्मळ स्वच्छ
५६८नियम पद्धत
५६९निष्ठा श्रद्धा
५७०नृत्य नाच
५७१नोकर सेवक
५७२परिश्रम कष्ट, मेहनत  
५७३पती नवरा, वर
५७४प्रासाद वाडा
५७५पाऊल पाय, चरण
५७६पाऊलवाट पायवाट
५७७प्रार्थना स्तवन
५७८प्रामाणिकपणा इमानदारी
५७९प्रारंभ सुरुवात, आरंभ 
५८०प्रेम प्रीती, माया, जिव्हाळा
५८१प्रोत्साहन उत्तेजन
५८२पाऊस वर्षा, पर्जन्य
५८३पाणी जल, नीर, तोय, उदक, जीवन, सलिल, पय, अंबू, अंभ, वारी 
५८४पिशवी थैली
५८५पुतळा प्रतिमा, बाहुले
५८६पुंजा पूजन
५८७पृथ्वी धरणी, जमीन, वसुंधरा, वसुधा, धरा, भुमी, धरित्री, मही, अवनी, भू, क्षमा, उरबी, कुंभिनी, मेदिनी, विश्वंभरा, क्षिती 
५८८बेत योजना
५८९बाळ बालक
५९०बाप पिता, वडील, जनक
५९१बादशाहा सम्राट
५९२बुद्धी मती
५९३ब्रीद बाणा  
५९४भुंगा भ्रमर, भृंग, मिलिंद, मधुकर
५९५भांडण तंटा 
५९६भाळ कपाळ
५९७भाऊ बंधू, सहोदर, भ्राता
५९८भेदभाव फरक
५९९भोजन जेवण   
६००भोंग खोपटे, झोपडी
६०१माणूस मानव
६०२मंदिर देऊळ, देवालय
६०३मार्ग रस्ता, वाट
६०४म्होरक्या पुढारी, नेता 
६०५मित्र दोस्त, सोबती, सखा, सवंगडी
६०६मिष्टान्न गोडधोड
६०७मुलगा पुत्र, सुत, तनय, नंदन, तनुत
६०८मुलगी कन्या, तनया, दुहिता, नंदिनी, आत्मजा 
६०९मुद्रा चेहरा, मुख, तोंड, वदन
६१०मुख तोंड, चेहरा
६११मुलुख प्रदेश, प्रांत, परगणा
६१२मेहनत कष्ट, श्रम, परिश्रम
६१३मैत्री दोस्ती
६१४मौज मजा, गंमत
६१५लोटके मडके
६१६वरचा वद्राचा
६१७वडील पिता
६१८वद्रा वर
६१९शेत शिवार, वावर, क्षेत्र
६२०सांगत म्हणत
६२१सीग शीग
६२२हत्ती गज, पिलू, सारंग, कुंजर
Share this Post