अलंकारिक शब्द

/ मराठी व्याकरण

अरण्य पंडित मूर्ख मनुष्य
खडास्टक भांडण
अरण्यरुदन ज्याचा उपयोग नाही अशी तक्रार
खुशालचंद अतिशय चैनिखोर
अष्टपैलू  अनेक चांगले गुण असलेला
गप्पीदास थापा गप्पा मारणारा
अक्षरशत्रू निरक्षर माणूस
गंडांतर भीतीदायक संकट
अंडीपिल्ली गुप्त गोष्ट
गाढव बेअकली माणूस
अंधेर नगरी अव्यव्स्तीत पानाचा कारभार
गुरुकिल्ली मर्म, रहस्य
ओनामा एखाद्या गोष्टीची सुरवात
गोकुळ मुलाबाळांनी भरलेले घर
उंबराचे फुल अगदी दुर्मिळ वस्तू
गोगलगाय गरीब किंवा निरुपद्रवी मनुष्य
कुपमंडूक संकुचित दृष्टीचा
घरकोंबडा घराबाहेर न पडणारा
घोरपड चिकाटी धरणारा
देवमाणूस साधाभोळा माणूस
चालता काळ वैभवाचा काळ
धारवाडी काटा बिनचूक वजनाचा काटा
छत्तीसचा आकडा शत्रुत्व
पर्वणी अतिशय दुर्मिळ योग
थंडा फराळ उपवास
पिकले पान म्हातारा मनुष्य
दुपारची सावली अल्पकाळ टिकनारे
बृहस्पती बुद्धिमान व्यक्ती
कोल्हेकुई निरर्थक लोकांची बडबड 
बोकेसंन्याशी ढोंगी मनुष्य
काडी पैलवान हडकुळा
कपिलाषष्ठीचा योग दुर्मिळ योग
धन दांडगा संपतीमुळे शेफारलेला
देवजी धसाडा करूप वं अडदांड माणूस
वाकनिस वाड्यातील मालमत्तेची सर्व व्यवस्था पाहणारा
व्यासंगी भरपूर ज्ञानग्रहण करणारा
हाताचे काकणस्पष्ट दिसणारी गोष्ट
कळसूत्री बाहुलेदुसर्‍याच्या तंत्राने चालणारा
कुंभकर्णअतिशय झोपाळू
भिष्मप्रतिज्ञा कठीण प्रतिज्ञा
सिकंदर भाग्यवान
मायेचा पूत पराक्रमी माणूस / मायाळू
सिकंदर नशीब फार मोठे नशीब
मृगजळ केवळ अभास
शेंदाड शिपाई भित्रा मनुष्य
मेषपात्र बावळट मनुष्य
श्रीगणेशा आरंभ करणे
रुपेरी बेडी चाकरी
सव्यसाची डाव्या व उजव्या दोन्ही हाताने काम करणारा मनुष्य
लंबकर्ण बेअकली / बेअकल
स्मशान वैराग्य तात्कालिक वैराग्य
वाटण्याच्या अक्षता नकार
सांबाचा अवतार अत्यंत भोळा मनुष्य
वाहती गंगा आलेली संधी
सुळावरची पोळी जीव धोक्यात घालण्यासारखे काम
शकुनीमामा कपटी मनुष्य
सूर्यवंशीउशिरा उठणारा
सोन्याचे दिवस चांगले दिवस
अरण्य रुदनज्याचा उपयोग नाही असे कृत्य 
रामबाण औषध अचूक गुणकारी             
गाजर पारखी कसलीही पारख नसलेला मूर्ख
अकरावा रुद्र अतिशय तापट माणूस 
अक्षरशत्रू  निरक्षर अडाणी
अकलेचा कांदा मूर्ख 
चौदावे रत्न मार 
अकलेचा खंदक अत्यंत मूर्ख माणूस
कळीचा नारद कळ लावणारा 
ताटाखालचे मांजरदुसऱ्याच्या म्हणण्यानुसार वागणारा 
खडाजंगी मोठी भांडण 
गर्भश्रीमंत जन्मापासून श्रीमंत 
खडाष्टक जोरदार भांडण 
अळवावरचे पाणी फार काळ न टिकणारी 
धोपटमार्ग नेहमीचा मार्ग 
गुळाचा गणपती मंदबुद्धीचा
नंदीबैल हो ला हो म्हणणारा 
कर्णाचा अवतार उदार मनुष्य 
पाताळयंत्री कारस्थान करणारा 
कळसुत्री बाहुले दुसऱ्याच्या तंत्रने चालणारा 
पांढरा परीस लबाड 
टोळभैरव कामात नासाडी करणारे लोक 
पोपटपंची पाठांतर करणारा 
कूपमंडूक संकुचित वृत्तीचा
खुशालचेंडू शंकर माणूस 
त्रिशंकु धड ना इकडे धड ना तिकड 
खेटराची पूजा अपशब्दांनी खरडपट्टी काढणे 
पांढरा कावळा निसर्गात नसलेली वस्तू  
बोके संन्यासी ढोंगी मनुष्य 
उंटावरचा शहाणा  मूर्खपणाचा सल्ला देणारा
भगीरथ प्रयत्न आटोकाट प्रयत्न 
उडते पाखरू अस्थिर मनाचा
भीष्मप्रतिज्ञा  कठीण प्रतिज्ञा 
अडेल तट्टू हट्टी माणूस
अमरपट्टा अमरत्वाचे आश्वासन
आग्या वेताळ अत्यंत रागीट मनुष्य
अक्षर शत्रू अडाणी
अंधेरनगरी अव्यवस्थितपणाचा कारभार
कुबेर खूप श्रीमंत माणूस
घर भेद्या गुप्त गोष्टी शत्रूला सांगणारा
कैकयी दुष्ट स्वभावाची स्त्री
घटकेचे घड्याळ क्षणभंगुर
खुशाल चेंडू चैनखोर माणूस
चरपट पंजरी निरर्थक बडबड
खोगीर भरती निरुपयोगी माणसांचा समूह
चिटणीस पत्रव्यवहारासारखे काम करणारा शासकीय अधिकारी
गंगायमुना डोळ्यातले अश्रू
चाकरमाने शहरात कायमस्वरूपी नोकरी करणारे मध्यमवर्गीय
गंडातर मोठे संकट
चाणक्य कारस्थानी माणूस
गारुडी सापांचा खेळ करणारा
चंडिका कजाग स्त्री
गुलाबाचे फुल नाजुक स्त्री
चामुंडा भांडखोर स्त्री
घर कोंबडा घरा बाहेर न पडणारा
जागल्या रात्री पहारा देणारा
जमदग्नीचा अवतार रागीट स्वभावाचा
त्रिकूट तिघांचा समुदाय
जिप्सी भटकंती करणारा
तिरकमशेट चकणा माणूस
जर्जर अशक्त, म्हतारा
दगडावरची रेघ खोटे न ठरणारे शब्द
जडभरत सुस्त, आळशी
दुर्वास शीघ्रकोपी
झारीतील शुक्राचार्य आपली परंतु आपणास गुप्तपणे अडचणीत आणणारी माणसे
दरवेशी अस्वलाचा खेळ करणारा
नवकोट नारायण खूप श्रीमंत
बहुरूपी विविध रुपे घेऊन मनोरंजन करणारा
नखशिखांत सर्व शरीरभर
बहूश्रुत भरपूर ऐकलेला वं माहिती असणारा
नरसिंह उग्र व पराक्रमी
बिनभाड्याचे घर कारागृह  
पाप्याचे पित्तर सडपातळ माणूस
भडभुंजा पोहे, मुरमुरे इ. विकणारा
पंक्ती प्रपंच पक्षपात
भोजनभाऊ ऐतखाऊ माणसे
पिकलं पान म्हातारा
मारूतीचे शेपूट लांबत जानरे काम
पोतराज आंगावर चाबाकाचे फटके मारून कला दाखवणारा
मुमुक्ष मोक्षप्राप्तीची इच्छा धरणारा साधक
बहूभाषा कोबिद अनेक भाषांचे ज्ञान असणारा
मेघश्याम ढगासारखा सावळा
बुरूड कामटयापासून सूप, टोपल्या बनवणारा
मुक्ताफळे वेडेवाकडे बोल
मगरमिठ्ठी घट्टपकड
युगप्रवर्तक नवे युग निर्माण करणारा
यूयुत्सु लढाईची इच्छा बाळगणारा
रत्नपारखी जडजवाहिरांची पारख करणारा
यमपुरी तुरुंग
रडतराऊत नेहमी रडगाणे गाणारा
योगिनी योगाभ्यास करणारी स्त्री
रांडकारभार बायकी कारभार
याज्ञिक धर्मसंस्कार विधी करणारा
लंकेची पार्वती अंगावर दागिने नसलेली स्त्री
वासुदेव रामप्रहरी रामाचे गाणे म्हणत सगळ्यांना जागे करणारा
साबांचा अवतार अत्यंत भोळा माणूस
वाघ्या-मुरळी खंडोबाच्या नावाने सोडलेलेल पुरुष व स्त्री
सत्तीचे वाण दृढनिश्चय
विदूषक सर्कशीत हास्य विनोदाव्दारे मनोरंजन करणारा
हरीचा लाल विशेष व्यक्ति
वैष्णव विष्णूची उपासना करणारा
हरीशचंद्र सत्यवचनी माणूस
शिरस्तेदार कचेरीतला अव्वल दर्जाचा कारकून
हिंगाचा खडात्रासदायक माणूस
शैव शंकराचा उपासक
पाण्यातील बुडबुडा क्षणभंगुर गोष्ट
सांडणीस्वार उंटावरून टपाल पोहोचवणारा
तारेवरची कसरतसावधगिरीने करावयाचे काम
सारथी रथ चालविणारा
अंगठाछापनिरक्षर मनुष्य
सोंगाड्या वगनाट्यात विविध भूमिका करणारा
काळाबाजारखोटा व्यवहार
गळ्यातील ताईतअतिशय आवडती व्यक्ती
बत्तीशीदातांची कवळी
जमीन अस्मानचे अंतरदोन विरोधी गोष्टी
भाकडकथानिरर्थक गप्पागोष्टी
टांगती तलवारसतत भीतीची जाणीव
भानामतीजादू , जादूगारीण
ताकापुरते रामायणकामापुरती खुशामत 
लक्ष्मणरेषामर्यादा,  संयम
नंदनवनआनंददायक ठिकाण
स्वल्पविरामक्षणभर विश्रांती
Share this Post